शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 | Good News | Shetkari Sarkari Yojana Maharashtra | असा करा अर्ज, मिळेल लाभ |

Table of Contents

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 |

shetkari sarkari yojana maharashtra
shetkari yojana maharashtra 2024
namo shetkari sanman yojana
shetkari sanman yojana marathi
namo shetkari sanman yojanechi sampurn mahiti

Shetkari Sarkari Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रत केंद्र शासनकडून राज्यातील जनतेसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य नागरिक आपल्या गरजा भागवण्याचा व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो.
शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून त्यांना स्वावलंबी बनवणे, हा  राज्य व केंद्र शासनाचा उद्देश आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला सामान न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर नेहमी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एका योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” शेतकरी सरकारी योजना “ होय.
देशात कृषी क्षेत्रामध्ये वाढत जाणारी महागाई आणि त्यामुळे कोलमडणारे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित, हे सावरण्याचा दृष्टीने सरकारने या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शासनाकडून 6000/- रुपयांची मदत दिली जाते.
शेतकर्यांना शेती संबंधित उपकरणे, कीटकनाशके, बी बियाणे खरेदी करण्यासाठी अत्यंत पैशाची गरज असते. पैशाची उपलब्धता नसल्याने शेतकरी आपल्या जमिनीवर काढून कर्ज काढून व इतरांकडून उसनवार घेऊन, तसेच जमिनी, दागिने गहन ठेवून, या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.
पण त्याच्यात निसर्ग चक्राच्या बदलत्या रूपामुळे म्हणजेच वारा, पाऊस, अतिवृष्टी व दुष्काळ या सर्वांचा परिणाम होऊन शेतकऱ्यांचा हात तोंडला आलेला घास म्हणजे पीक त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाहा करणे अशक्य होते. अशावेळी तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो किंवा आत्महत्या करतात. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्यशासन कडून शेतकऱ्यांसाठी या शेतकरी सरकारी योजनेची सुरुवात करण्यात आली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, राज्यात वाढत जाणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेतला.
शेती क्षेत्रात होणाऱ्या समस्यांचा विचार करता तरुण वर्ग कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून देशात अन्नधान्याच्या किमती वाढवून, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. हे सर्व टाळण्याच्या उद्देशाने ही योजना महत्त्वाची आहे.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत देशात राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण घेत असतो. त्यामध्ये कृषी क्षेत्राच्या  विकासाच्या सर्व योजनांची माहिती आपण घेतली आहे. त्याचप्रमाणे आज आपण शेतकरी सरकारी योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल व या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नावशेतकरी सरकारी योजना, महाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी
लाभ6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशशेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन / ऑनलाईन

हे देखील वाचा –

हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |

महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |

जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

गटई स्टॉल योजना मराठी | Good News | Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल |

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे उद्दिष्ट्ये |

  • शेतात कष्ट करून आणलेल्या पिकाला नैसर्गिक आपत्ती, तसेच मानवनिर्मित आपत्तीमुळे झालेला नुकसान भरून काढण्यासाठी हि योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  •  राज्यातील आत्महत्या थांबवण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून त्यांना स्वावलंबी बनविणे.
  • शेतकरी सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिल्याने, त्यांना कोणाकडून कर्ज काढावे लागणार नाही व पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
  • शेतकरी सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना सशक्त करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या आर्थिक सहाय्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारे अवजारे बी-बोयाणे आणि कीटकनाशके खरेदी करू शकतात.
  • शेतकरी सरकारी योजनेतून शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.

 

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये |

  1.  राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी सरकारी योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
  2. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  3. महाराष्ट्र शासनामार्फत जनतेच्य मनात एक चांगली भावना निर्माण करणे, हे शेतकरी सरकारी योजना महत्वाची वैशिष्ट्य आहे.
  4. शेतकरी सहकारी योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावी लागणार आहे.
  5.  या योजनेचे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली गेल्यामुळे शेतकऱ्याच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे, तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
  6. या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या आर्थिक सहाय्य डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
  7. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची भावना निर्माण होईल.
  8. शेतकरी योजना महाराष्ट्र अंतर्गत सर्व जातीधर्मातील शेतकऱ्यांना समाविष्ट केले जाईल.

 

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी, हे शेतकरी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आहेत.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे फायदे |

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या संकट काळात हातभार लावण्यासाठी शासनाकडून प्रतिवर्षी 6000/- रुपयांचे मदत करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात केली.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून ते विकासाच्या दिशेने वाटचाल करते.
  • या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर व सशक्त होतील.
  • या योजनेतील आर्थिक सहाय्यने शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास विकास झाल्याने ते स्वावलंबी बनतील.
  • शेतकरी योजना अंतर्गत आर्थिक साह्याने मिळाल्याने शेतकरी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून शेती क्षेत्राचा विकास करतील.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने तरुण वर्ग व इतर नागरीक शेती क्षेत्राकडे आकर्षित करून कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे, यांत्रिक सामग्री, व  बी-बियाणे हे खरेदी करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही व कर्ज सुद्धा काढावे लागणार नाही.
  • त्या योजना शेतकऱ्यांना शासकीय पाठबळ मिळेल.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे पात्रता |

शेतकरी योजना महाराष्ट्र साठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे नियम व आटी |

  •  शेतकरी योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्यतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेच्या लाभ घेणारी व्यक्ती शेतकरी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेतील अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असावी, तसेच तो आर्थिक दृष्ट्या गरीब असणे गरजेचे आहे.
  • या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.
  • शेतकरी योजनेच्या अर्जदार व्यक्तीचे बँक खाते असावे व ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे गरजेचे आहे.
  •  या योजनेचे अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्या शेतकरी योजना अंतर्गत लाभ घेतलेला नसावा.
  • तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रेशन कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. जमिनीचे कागदपत्र 7/12 व 8 अ
  7. मोबाईल नंबर
  8. ईमेल आयडी
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. बँक पासबुक
  11. शपथपत्र

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जावे लागेल.
  • तिथून आपणाला शेतकरी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य भरून सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • नंतर तो अर्ज कृषी विभाग अधिकाऱ्याजवळ जमा करावा लागेल.
  • जमा केलेल्या अर्जाची पोच पावती कार्यालयातून घ्यावी.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • नंतर ते कृषी अधिकारी त्यांच्या अर्ज व कागदपत्रांची छान आणि करतील व तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य सुरू होईल.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra | शेतकरी योजना महाराष्ट्राचे ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |

मित्रांनो, शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत पोर्टल अजून सुरू झालेले केलेले नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. लवकरच याविषयीचे पोर्टल तयार होईल व त्याची माहिती आणि तुम्हाला देऊन त्यासाठी तुम्ही या आर्टिकल भेट देत रहा.

Shetkari Sarkari Yojana Maharashtra |

शेतकरी सरकारी योजनेच्या माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत website click here 

1 thought on “शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 | Good News | Shetkari Sarkari Yojana Maharashtra | असा करा अर्ज, मिळेल लाभ |”

Leave a Comment