सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा ऑप्शन आला | Magel Tyala Solar Pump | अशी करा वेंडर निवड | संपूर्ण माहिती |

                           मागेल त्याला सोलर पंप योजना |

Magel tyala solar pump
Solar pump scheme
Solar pump online status
Solar pump vender selection process
Solar pump anudan Yojana

Magel tyala solar pump
Solar pump scheme
Solar pump online status
Solar pump vender selection process
Solar pump anudan Yojana

नमस्कार, Magel tyala solar pump राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्यांच्याकडे शेतीसाठी पारंपारिक विविध पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करून सौर कृषी पंप दिला जात आहे.

सदरी योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भरावी लागते.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता वेंडर निवडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सौर पंप योजनेचे एकत्रिकरण करण्यात आले व कुसुम सौर पंप योजना अंतर्गत सौर पंप दिले जात आहेत.

‘ महत्वाची बातमी ‘ एक राज्य एक गणवेश योजनेत मोठा बदल |  विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार गणवेश |

ज्या शेतकऱ्यांकडे वेंडर सिलेक्शन चा ऑप्शन आला आहे. तर आज आपण या लेखात योजनेत बदल चे नवीन अपडेट, वेंडर निवडीची प्रक्रिया व महावितरणची कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Magel tyala solar pump

वेंडर निवडीची प्रक्रिया सुरू |

Magel tyala solar pump
Solar pump scheme
Solar pump online status
Solar pump vender selection process
Solar pump anudan Yojana

ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज पूर्ण केले आहेत, त्यांना आता वेंडर निवडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रथम टप्प्यात 14 वेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार वेंडर निवडण्यात येणार आहे.

 8 लाख रेशन कार्ड धारकांची केवायसी प्रलंबित | 31 डिसेंबर पूर्वी करा ई – केवायसी, अन्यथा लाभ मिळणार नाही |

वेंडर निवडीची प्रक्रिया कशी करावी ?

  •  सर्वप्रथम महावितरणच्या या https://www.mahadiscom.in/solar-mtskpy/faq.php
  •  या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा.
  • महावितरणच्या पोर्टलवर जाऊन लाभार्थी सुविधा पर्याय निवडा.
  • लाभार्थी सुविधा पर्यंत अर्जाची स्थिती तपासा.
  • आपला अर्ज क्रमांक टाका, आपल्या एम टी आयडी / एम एस आयडी / एम के आयडी या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल, आपले पेमेंट पूर्ण झालेली दिसेल.
  • यानंतर वेंडर निवड करा.
  • वेंडर निवडी साठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल, आपल्याला 3 एचपी, 5 एचपी किंवा 7.5 एचपी क्षमतेसाठी वेंडर निवडता येईल.
  • तुमच्या जिल्ह्याचे जे वेंडर उपलब्ध असेल, त्याची यादी तुम्हाला दिसेल.
  • वेंडर निवडून असाइन या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून असाइन पर्यावर क्लिक करा. Magel tyala solar pump
  • यानंतर ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा.
  • वेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल, जो सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुमच्या जिल्ह्यात ज्या वेंडर ने काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले, ते सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
  • वरील सर्व प्रोसेस केल्यानंतर तुमची वेंडर सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होईल.
संजय गांधी निराधार योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल | मिळणार 2100 रुपयांचा लाभ | वाचा सविस्तर |

1 thought on “सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा ऑप्शन आला | Magel Tyala Solar Pump | अशी करा वेंडर निवड | संपूर्ण माहिती |”

Leave a Comment