Annapurna Yojana Maharashtra | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार | लगेच करा हे काम |

                              मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |

Mukhymantri annpurna Yojana
Annapurna Yojana Maharashtra
Annapurna Yojana gas subsidy
Annapurna Yojana gas cylinder price
Mukhymantri annpurna Yojana news

Mukhymantri annpurna Yojana
Annapurna Yojana Maharashtra
Annapurna Yojana gas subsidy
Annapurna Yojana gas cylinder price
Mukhymantri annpurna Yojana news

नमस्कार, Annapurna Yojana Maharashtra राज्यातील स्त्रियांसाठी राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्त्रियांना धूर मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबाला गॅस जोडणी देण्याचे काम करण्याची सहकार्याने सुरू आहे.

परंतु राज्यातील आर्थिक परिस्थिती व्यवस्थित कुंकवत असल्याच्या कारणाने अनेक लाभार्थ्यांना बाजारभावाचे किमतीने गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. या व्यतिरिक्त 1 सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत, स्वयंपाक करता साधन उपलब्ध नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवण्याचे काम करतात.

पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार |  योजनेतील जाचक आटी कमी करण्यात आल्या |

या सर्व महत्वपूर्ण बाबी विचारात घेता, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात केली गेली. या योजनेअंतर्गत राज्यातील पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचे जाहीर केले.

परंतु अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणारे मोफत तीन गॅस सिलेंडर कोणास मिळणार ? कधी मिळणार ? त्याची कार्यपद्धती कशी असणार ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Annapurna Yojana Maharashtra

Annapurna Yojana Maharashtra | लाभार्थी पात्रता |

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • सध्या पंतप्रधान उज्वला योजनेसाठी पात्र असलेल्या भारतीय योजनेसाठी पात्र आहेत.
  • त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला, अन्नपूर्णा योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
  • एका कुटुंबातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
  • सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना लागू असेल.
भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |

अन्नपूर्णा योजनेचे कार्यपद्धती |

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी :

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येते, तर अन्नपूर्णा योजनेचे 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
  • सध्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजार भाव सरासरी 830 रुपये इतके आहेत, त्यातील 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • लाभार्थीस एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
  • जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीत फरक असल्यामुळे वितरित केलेले गॅस किमतीच्या आधारावर आणि जिल्हा किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेले रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येते.

लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी :

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे वितरण मोफत करण्यात येईल.
  • 1 महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्याचे कुटुंबाने माहिती नियंत्रण / शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई / जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना द्यावी.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाच्या लाभार्थ्याचे कुटुंब सुरक्षित करणे. Annapurna Yojana Maharashtra
  • या शासन निर्णय याप्रमाणे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांचा सदर योजनेचा लाभ घेण्यात येईल.
  • महत्वाचे 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त झालेल्या शिधापत्रिका सदर योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
‘ नो डिटेन्शन पॉलिसी ‘ रद्द | आता इयत्ता 5 वी ते 8 वी तील विध्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर वरच्या वर्गात ढकल बंद |

महत्वाची सूचना |

  1. अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई- केवायसी करावे, तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न करून घ्यावे.
  2. त्याचबरोबर गॅस सिलेंडर जोडणी महिलेच्या नावाने transfar करून घ्यावी. तरच लाभ मिळेल.

 

Leave a Comment