बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ | Bachat Gat Tractor Subsidy | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | लगेच करा अर्ज |

                          बचत गट ट्रॅक्टर अनुदान योजना |

Bachat gat tractor subsidy
Bachat gat tractor anudan Yojana
Bachat gat Yojana
Tractor subsidy scheme
Social welfare association scheme

Bachat gat tractor subsidy
Bachat gat tractor anudan Yojana
Bachat gat Yojana
Tractor subsidy scheme
Social welfare association scheme

नमस्कर, Bachat gat tractor subsidy राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना सामाजिक घटकांसाठी राबवल्या जातात. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग यात अतिशय महत्त्वाची अशी भूमिका असते, या अनुषंगाने बचत गटांचा विचार केला, तर बचत गटांसाठी ते की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची योजना राबवल्या जात आहेत.

त्यातील एक महत्त्वाची योजना ती म्हणजे अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या स्वयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारे पुरवण्याची योजना राबवली जात आहे व ही योजना सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत आता सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र स्वय सहाय्यता बचत गट आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर. यांच्याकडे आज सादर करावयाचे आहेत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी, अर्ज सादर करण्यासाठी, शेवटची दिनांक कोणती ? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? पात्रता काय ? याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Bachat gat tractor subsidy

 भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |

Bachat Gat Tractor Subsidy | योजनेचे स्वरूप |

Bachat gat tractor subsidy
Bachat gat tractor anudan Yojana
Bachat gat Yojana
Tractor subsidy scheme
Social welfare association scheme

बचत गट मिनी ट्रॅक्टर योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी आहे. त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ जर बचत गटांना घ्यायचा असेल, तर त्याकरता बचत गटातील जास्त अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील सदस्य असतील, हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ही साडेतीन लाख रुपये पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार | लगेच करा हे काम |

ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता |

  • मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदारे बचत गटातील सदस्य असायला हवेत.
  • तसेच ते महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावेत.
  • बचत गटातील 75 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे.
  • बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावेत.

मिळणारे अनुदान आणि खर्च मर्यादा |

  • मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठी कमल मर्यादा साडेतीन लाख रुपये इतके आहे.
  • परंतु गटाला खरेदी किंमतीच्या 10 टक्के रक्कम स्वत भरावी लागते.
  • उर्वरित 90 टक्के रक्कम शासकीय अनुदानाद्वारे देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे |

  1.  सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  2. सर्व सदस्यांचे रेशन कार्ड
  3. सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र
  4. बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते फेसबुक झेरॉक्स Bachat gat tractor subsidy

पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार |  योजनेतील जाचक आटी कमी करण्यात आल्या |

महत्त्वाच्या अटी |

  • ज्या लाभार्थ्याने पावर टिलर आणि मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा व्यक्तींना पुन्हा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • ज्या स्वयं सहाय्यता बचत गटात योजनेचा लाभ मिळाल्यानंतर, दिलेली साधने दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित करता येणार नाहीत किंवा विकता येणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक |

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बचत गट मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रे दाखल करणे गरजेचे आहेत. समाज कल्याण विभागाची ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटासाठी मोठा आधार आहे. या योजनेसाठी 31 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया |

  • इच्छुक व पात्र बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथे अर्ज सादर करावेत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
  • जर अर्ज संख्या उद्दिष्ट पेक्षा जास्त असेल, तर लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

Leave a Comment