MSRTC Yavatmal Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ |
MSRTC Yavatmal Bharti 2024
Rajya parivahan mahamandal bharti
msrtc recruritment maharashtra
msrtc bharti in marathi
online infarmation for msrtc bharti
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विविध पदांसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. MSRTC Yavatmal Bharti 2024
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन नोंदणीप्रमाणे अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. दहावी, बारावी, आयटीआय तसेच पदवीधर उमेदवारी या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी झाली मुदत वाढ | Ladki Bahin Yojana | ‘ या ‘ तारखेपर्यंत करता येणार अर्ज | संपूर्ण माहिती |
MSRTC Yavatmal Bharti 2024 | महत्वपूर्ण माहिती |
महाराष्ट्र राज्य अपरीवाहन विभाग मार्फत ” लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि वीजतांत्री “ या रिक्त पदांच्या जागेसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हि भारती प्रक्रिया एकून 68 जागेसाठी होणार आहे.
MSRTC अंतर्गत उमेदवाराला चांगल्या पदाची नोकरी मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरतीचे नाव – MSRTC Yavatmal Bharti 2024 |
पदाचे नाव – लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि वीजतांत्री
एकूण जागा – 68
शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी, पधवीधर
अर्ज करण्याची पद्धत – online
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र, यवतमाळ या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज शुल्क – अर्ज फी नाही
वेतन श्रेणी – 6000/ 10,000 असणार आहे.
निवड प्रक्रिया – जाहिरात सविस्तर वाचा.
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष वयोगट
अधिकृत वेबसाईट – MSRTC Yavatmal Bharti 2024
इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 जागांसाठी मोठी भारती | Indian Overseas Bank Requirement 2024 | लगेच करा ऑनलाईन अर्ज |
Document List For MSRTC Yavatmal Bharti 2024 |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड दाखला
- उत्पनाचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- अर्जदाराचे पास पोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- इमेल id
- अनुभव असल्यास त्याचा दाखला MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदार व्यक्तीने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक करावी.
- या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही देण्यात आली आहे. त्यासाठी जाहिरात वाचावी.
- अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो. MSRTC Yavatmal Bharti 2024