बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र | MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | 100 % अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज |

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र |

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024
maha dbt onlain form
maha dbt biyane anudan  scheme
marathi
maha dbt yojana maharashtra
maha dbt krushi yojana

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते. त्या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य केले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची सुधारित कृषी पद्धत अवलंबण्यास व पीक उत्पादनात वाढ करण्यास प्रोत्साहित करणे हा असतो.
त्याचप्रमाणे राज्य शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप व रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून ” बियाणे अनुदान योजना “ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी शासनाकडून बियाणे वाटप जून मध्ये केले  जाते, तर रब्बी हंगामासाठी चे बियाणे वाटप हे सप्टेंबर – ऑक्टोबर च्या दरम्यान केले जाते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एक महिना आधी सुरू करण्यात येत असते.
महा डीबीटी बियाणे अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना आपल्या शेतीतून जास्तीत जास्त चांगले पीक घेता यावे, हा या योजनेचा महत्वाचा उद्देश असतो. तसेच उत्पन्नात वाढ झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक नफा होवून त्याची परिस्थिती सुधार यावी. हा महत्त्वाचा हेतू या योजनेच्या मागे असतो.
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. ज्याच्या माध्यमातून नवीन येणाऱ्या पिढीला शेती क्षेत्राचे आकर्षण वाढावे, आणि कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास शेतकरी प्रोत्साहित व्हावा. यासाठी वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
बियाणे अनुदान योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही बियाण्यासाठी शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. बियाणे अनुदान योजनेचे अर्ज करण्याची प्रोसेस ही पूर्णपणे ऑनलाईन आहे.
महाराष्ट्र शासनाने 2007-08 या वर्षी राज्यात अन्नसुरक्षा अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियामाच्या माध्यमातून बियाणे अनुदान योजना सुरु करण्यात आली.

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बियाणे अनुदान योजनेची माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत तुम्ही वाचा.
बियाणे अनुदान योजनेसाठी पात्रता कोणती आहे? आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? कोणत्या पिकासाठी अनुदान मिळणार? तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यानाही या योजनांचा लाभ घेता येईल, ही विनंती. MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 |

योजनेचे नाव बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र 
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
लाभबियाणे खरेदीसाठी 50 % आर्थिक सहय्य्य
उद्देशशेतकऱ्यांन शेतीसाठी सहय्य्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

शासनाच्या इतर योजना –

Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |

New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?

New | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र | Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | जेष्ठांना तीर्थक्षत्राची मोफत यात्रा |

New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |

New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |

बियाणे अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  • बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • अर्जादार शेतकऱ्यांच्या नावे सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 |
  • या योजनेचा अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती – जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र सदर करावे.
  • अर्जदार व्यक्तीच्या शेतामध्ये आवश्यक व मुबलक प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध असावी.
  • गहू, तांदूळ, कापूस, डाळिंब तसेच ऊस या पिकासाठी अर्जदार अर्ज करीत असेल, तर अर्ज करताना तो त्या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे.

बियाणे अनुदान योजना | पुढील बियाणांच्या खरेदीवर 50 % अनुदान दिले जाते |

  1. नाचणी
  2. कापूस
  3. बाजरी
  4. उडीद
  5. तूर
  6. भुईमूग
  7. भात
  8. सोयाबीन
  9. मका
  10. मुग

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • योजनेचा अर्ज
  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • शेत जमिनीचा 7/12 उतारा
  • आठ अ उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पूर्वसंमती प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | जिल्हानिहाय पिकांसाठी मिळणारे अनुदान |

    पिक   जिल्हा 
बाजरीनगर,, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बीड, जळगाव, संभाजीनगर, धाराशिव, धुळे आणि जालना
ज्वारीनगर, धुळे, जळगाव, सोलापूर, धाराशिव, नाशिक ,नांदेड, कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, वाशिम, बीड, हिंगोली आणि जालना
कापूसयवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती
ऊससंभाजीनगर, जालना आणि बीड

 

MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ( maha DBT ) जावे लागेल.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर नवीन अर्ज नोंदणी या पर्यायावर click करून आपली नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर click करावे.
  • तुमच्यासमोर आता शेतकरी बांधवांशी व शेती निगडित सर्व शासकीय योजना येतील. त्यामधील बियाणे अनुदान योजनेवर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्याला कोणत्या पिकासाठी तसेच किती पिकांसाठी अनुदान पाहिजे ते भरावयाचे आहे.
  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे apload करावे. MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 |
  • त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर submit बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा.
  • त्यामुळे तुमचा अर्ज कृषी विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर केला जाईल.
  • आज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानंतर कृषी विभागातील कृषी सहाय्य अधिकारी तुम्हाला योजनेचा लाभ मिळवून देतील.
  • अनुदान स्वरूपातील बियाणे पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये काही दिवसात देण्यात येतील.

2 thoughts on “बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र | MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | 100 % अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज |”

Leave a Comment