पॅन कार्ड मध्ये बदल होणार |
Pan card update
Pan 2.0 news
Pan card update in Marathi
Pan card 1.0
Pan card upgrade
नमस्कार, Pan card update पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. बँकिंग व्यवहारासाठी पॅन कार्ड ची आवश्यकता आहे. निळ्या रंगातील हे सध्याचे पॅन कार्ड आहे. हे प्लास्टिक कार्ड पर्समध्ये आरामात राहतं, आतापर्यंत आपण सर्वजण पॅन कार्डचा वापर करत आहोत.
या पॅन कार्ड वर फोटो, नाव, पत्ता, सही आणि पॅन नंबर दिलेला आहे. पण पॅन कार्ड मध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. पॅन कार्ड साठी केंद्र सरकारने एक नवी योजना समोर आणली आहे.
पॅन 2.0 अंतर्गत लोकांना आता क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड मिळणार आहे. हे पॅन कार्ड इन्कम टॅक्स, फाईल, बँक अकाउंट आणि आर्थिक देवाण – घेवाण मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Pan card update
पॅन 2.0 आल्याने जुने पॅन कार्ड बंद होईल का ? नवीन पॅन टू पॉईंट झिरो आहे तरी काय ? असे प्रश्न नागरिकांना पडतात. या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणींना कधी मिळणार पुढचा हप्ता ? 1500 हजार मिळणार की, 2100 रुपये ? वाचा सविस्तर |
पॅन 2.0 मधील विशेष बाबी |
पॅन 2.0 प्रकल्पास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पासाठी सरकार कडून एकूण 1435 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत :
- डिजिटल सिक्युरिटी चे अपग्रेड :
पॅन 2.0 चा मुख्य उद्देश डिजिटल सुरक्षा मजबूत करण्याचा आहे जेणेकरून फसवणूक आणि डेटा चोरीची शक्यता कमी होईल.
- इ पॅन अनिवार्य :
पॅन कार्ड पॅन्ट २.० प्रणालीमधील डिजिटल केले जाईल. ज्यामध्ये त्यांचा वापर प्रामुख्याने केला जाईल. हे प्रणाली पेपरलेस असेल आणि तुम्हाला लगेच प्लॅन क्रमांक दिला जाईल. Pan card update
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत | त्या अगोदर भरून घ्या, आपला पिक विमा |
- फिनटेक आणि बँकिंग साठी सुलभ इंटरफेस :
हे सर्व बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठी एक मजबूत आणि सुलभ इंटरफेस बनेल. आता आपल्याला आधार लिंक करण्यासोबतच हे तर आर्थिक देत आहे, एकत्रित केला जाईल.
सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅन जारी करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 98% पर्यंत वैयक्तिक स्तरावर वापर केला जातो. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवेश सुलभतेसह आणि जलद सेवा वितरण, आर्थिक दर्जेदार प्रदान करण्याचा असून, प्रकल्प करतात. त्यांच्या चांगल्या डिजिटल अनुभवासाठी पॅन सेवेच्या तंत्रज्ञान आधारित परिवर्तनाच्या कर्जात त्यांच्या नोंदणीचे विचार पुनर्रचनेसाठी गव्हर्नर्स प्रकल्प आहे.
सरकारच्या विधानानुसार विद्यमान पॅन 1.0 इकॉसिस्टीम चे अपडेट वर्जन असेल.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार | संपूर्ण माहिती |
- क्यू आर कोड विनामूल्य जारी होणार :
पॅन 2.0 प्रकल्प तंत्रज्ञाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवांमध्ये मोठा बदल घडवून आणण्यास मदत करेल. करदात्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील. ज्यामध्ये सेवा सहज मिळू शकतील, तसेच सेवांची डिलिव्हरी जलद होईल, दर्जा सुधारेल. Pan card update
या सर्वांबरोबर सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. डेटा सुरक्षित राहील व पर्यावरण पूरक प्रक्रियेमुळे खर्च कमी होण्यास मदत होईल.
याबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत करतात, त्यांना किंवा कोड असलेले नवीन पॅन कार्ड मोफत दिले जाईल.