पंतप्रधान आवास योजना |
PM Awas Yojana 2024
Pm aawas Yojana gramin
Pm aawas Yojana urban
Pantpradhan gharkul Yojana
Pmjay Scheme for government
नमस्कार, PM Awas Yojana 2024 स्वतःचं घर असावा हा प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक इच्छा असते, त्यासाठी व्यक्ती आयुष्यभर धडपड करत असतो आणि स्वतःच घर निर्माण करत असतो, पण आजच्या या महागाईच्या काळात घर बांधणे तितकेसे सोपे राहिले नाही, तसेच विकत घेणे परवडत नाही.
त्याचा अनुषंगाने 2015 पासून ‘ सर्वांसाठी घर ‘ हे पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली. ही योजना अगोदर 2022 पर्यंत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली.
देशातील नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाईन, ऑफलाइन या दोन्ही प्रकारे नागरिकांना अर्ज करता येतो.
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी 3. 21 कोटी गरिबा देण्यात आलेली आहेत. अजून तीन कोटी गरिबांना पंतप्रधान यांनी घेतलेला आहे.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? ऑफलाईन की ऑनलाईन, पात्रता काय असणार आहे ? कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत. या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. PM Awas Yojana 2024
आधार अपडेट करायचंय ? ” या ” तारखेपर्यंत करता येणार मोफत आधार अपडेट | वाचा सविस्तर |
पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावेत.
- नोकरदारानन या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष वयापेक्षा जास्त असावे.
- अर्ज करणाऱ्याच्या नावाने स्वतःचे घर नसावे.
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शहरातील अर्जदाराचे उत्पन्न 18 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी वर असेल, तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- EWS लोकांची वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी असावे. PM Awas Yojana 2024
महाडीबीटी अंतर्गत फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100 % अनुदान | अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती |
Pm Awas Yojana 2024 | पीएम आवास योजनेचे प्रकार |
- पंतप्रधान आवास योजना ग्रामीण
- पंतप्रधान आवास योजना शहरी
आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बीपीएल कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
Pm Awas Yojana 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया |
- पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन असे दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये सीएससी मध्ये जावे लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
- पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर होमपेज पण होईल.
- तिथे असलेल्या पीएम आवास योजनेच्या ऑनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही सर्व माहिती अचूक करा.
- त्यानंतर तिथे सांगितलेली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट हा पर्याय दिसेल.
- तुम्ही अर्ज नीट भरल्यावर फायनल सबमिट या पर्यायावर क्लिक करा. PM Awas Yojana 2024