Digital Health Abha Card | डिजिटल आभा कार्ड | असे काढा आपल्या मोबाईल मध्ये, तेही पूर्णपणे मोफत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                                   डिजिटल आभा कार्ड |

Digital health Abha card
Abha card
Health Abha card
Ayushman Bharat card
Online Abha card

Digital health Abha card
Abha card
Health Abha card
Ayushman Bharat card
Online Abha card

नमस्कार, Digital health Abha card आयुष्मान भारत अंतर्गत भारत सरकारने देशातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा विकसित केलेले आहे. त्या संदर्भात आरोग्य विभागाने आरोग्य आयडी दिलेल्या आहेत. हे तुम्हाला तुमच्या आरोग्य देता जसे की, हेल्थ रेकॉर्ड आणि डायनासिक रेकॉर्डर हेल्थ केअर प्रधात्यांसोबत शेअर करण्याची अनुमती देते. त्यालाच आभा कार्ड असे म्हणतात.

डॉक्टरांना रुग्णांचा वैद्यकीय पूर्व इतिहास सहजपणे उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने आभा योजना सुरू केले. परंतु भविष्यात आरोग्यवस्था सक्षम करण्यासाठी आबा कार्ड महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

रुग्णांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी राष्ट्रीय आयुर्वेद ज्ञान आयोगाने देशातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलग्न रूप्णालयांमध्ये नोंदणी करण्यासाठी घेतलेला आहे.

 नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा | अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |

आभा कार्ड म्हणजे काय ?

Digital health Abha card
Abha card
Health Abha card
Ayushman Bharat card
Online Abha card

एक डिजिटल स्वरूपातील हेल्थ कार्ड आहे, त्यामध्ये रुग्णांच्या आरोग्य विषय व रोगाविषयी पूर्ण कुंडली असणार आहे. म्हणजे या कार्डमध्ये रुग्णाच्या आरोग्याचे संबंध सर्व तपशिलाची नोंद आहे. या कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णांचा पूर्व इतिहास एका क्लिकवर समजणार आहे, हे कार्ड आधार कार्ड सारखीच असणार.
या कार्डवर ती एक 14 अंकी क्रमांक असेल, याच क्रमांकाचा वापर करून रुग्णाचा सर्व वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना समजू शकेल. संबंधित व्यक्ती कोणत्या आजाराबाबत, कधी कोणत्या दवाखान्यात उपचार घेत होती ? कोणत्या चाचण्या करण्यात आलेले आहेत ?

कोणती औषधे देण्यात आलेले आहेत ? रुग्णाला कोणत्या समस्या आहेत ? तसेच रुग्ण कोणत्या आरोग्य विषयक योजनेशी जोडला गेला आहे का ? ही सगळी माहिती कार्ड च्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात असणार आहे.
आभा कार्ड काढल्यास नागरिकांना अहवाल, पावत्या, गोळ्या, चिठ्ठ्या हरवण्याची भीती राहणार नाही. हे सर्व माहिती डिजिटल स्वरूपात कधी हि, कोठेही काढू शकतो. Digital health Abha card

महाडीबीटी अंतर्गत फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100 % अनुदान | अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती |

आयुष्मान कार्ड व आभा कार्ड मध्ये फरक |

आयुष्मान कार्ड आरोग्य विमाशी संबंधित कार्ड असून, हे कार्ड फक्त एका विशिष्ट गरीब वर्गासाठी आहे. आयुष्मान कार्ड उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी दिले जाते, तर
आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाउंट असून, देशातील कोणतीही व्यक्ती हे कार्ड बनवू शकते. तसेच उपचारादरम्यान वैद्यकीय पूर्व इतिहास समजून घेण्यासाठी या कार्डचा वापर होतो. Digital health Abha card

Digital Health Abha Card | असा करा अर्ज |

  • सर्वप्रथम आभा कार्ड काढण्यासाठी आभा कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • क्रिएटि युवर आभा या वर क्लिक करा.
  • त्यानंतर युजिंग आधार किंवा युसिंग ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करा आणि प्रोसेस पुढे घ्या.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका.
  • खाली स्क्रोल करा आणि मी सहमत आहे वर क्लिक करा व खालील कॅप्चा टाका.
  • त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मिळालेला ओटीपी इंटर कर आणि सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे आधार कार्ड वापरून मिळवलेले तपशील दाखवल्या जातील.
  • तपशील बरोबर आहे का ? ते चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमच्याकडे आभा पत्ता तयार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
  • तुम्ही हे केले की, तुमचे आभा कार्ड तयार होईल, ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.
महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना | मिळणार 7.5 % व्याजदर तो ही करमुक्त |

Leave a Comment