महिलांना खास भेट | बँक खात्यात येणार 5000/- हजार रुपये | काय आहे योजना ? Pm Narendra Modi 74th birthday |

      Pm Narendra Modi 74th birthday | महिलांना खास भेट |

 PM Narendra Modi 74th Brithday
PM Modi Scheme
Govt Scheme In India
Apply Online For PM Scheme
Last Date For Pm Scheme

PM Narendra Modi 74th Birthday
PM Modi Scheme
Govt Scheme In India
Apply Online For PM Scheme
Last Date For Pm Scheme

नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा 17 सप्टेंबर रोजी होता. या वाढदिवसाचे अवचित साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली, या योजनेचे नाव आहे सुभद्रा योजना.
सुभद्रा योजनेच्या पात्र महिलांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज साठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल, तर ऑफलाइन अर्जासाठी असते स्थानिक बँक,  पोस्ट ऑफिस व सामान्य सेवा केंद्रांमध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. PM Narendra Modi 74th Birthday

नक्की काय आहे योजना ?

मित्रांनो, सुभद्रा योजना ही ओडिषा सरकारची योजना आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत. PM Narendra Modi 74th Birthday
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या योजनेची सुरुवात केली. योजनेला नाव भगवान जगनाथ यांची बहीण देवी सुभद्रा राहा यांच्या नावावरून दिले आहे.
ओडिशा सरकार राज्यातील महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात दहा हजार रुपये देणार आहे. ही योजना पाच वर्षासाठी म्हणजे 2018 ते 29 पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिन, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55 हजार 825 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशाच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतात.

आनंदाची बातमी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होणार | तारीख झाली फिक्स | Ladki Bahin Yojana 3rd Installment |

Subhadra Yojana | कोण ठरणार पात्र |

  • अर्ज करणारी महिला ओडिशा राज्याची रहिवासी असावी.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा राज्य अन्नसुरक्षा मध्ये या महिलेचे नाव असावे.
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
  • योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराची वय 21 ते 60 वर्षाचा आहे. PM Narendra Modi 74th Birthday

 

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी | ‘ तांदूळ मिळणे बंद ‘ | Ration Card New Update | त्या ऐवजी जीवनावश्यक 9 वस्तू मिळणार |

आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. जन्म प्रमाणपत्र
  4. बँक खाते तपशील
  5. पत्त्याचा पुरावा
  6. जात प्रमाणपत्र
  7. रहिवासी दाखला
  8. मोबाईल नंबर
  9. ईमेल आयडी

 

अर्ज करण्याची पद्धत |

सुभद्रा योजनेसाठी पात्र महिलांनी ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज साठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल, तर ऑफलाइन अर्जासाठी ते जवळच्या स्थानिक बँक, पोस्ट ऑफिस किंवा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. PM Narendra Modi 74th Birthday

RRB NTPC Railway Requirement | रेल्वे भरती बोर्ड विभागात 11,558 जागांसाठी मोठी भरती | 12 वी पास ते पदवीधर करू शकतात, ऑनलाइन अर्ज |