शेतकऱ्यांनो, या योजनेअंतर्गत नवीन विहिरी साठी मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान | Birsa Munda Krishi Kranti Yojana | जाणून घ्या सविस्तर माहिती |

  Birsa Munda Krishi Kranti Yojana | बिरसा मुंडा कृषी योजना |

Birsa Munda krishi Kranti Yojana Vihir anudan Yojana Maharashtra Krishi Kranti Yojana in Marathi Document list for birsa Munda krishi Kranti Yojana How to apply birsa Munda krishi Kranti Yojana

Birsa Munda krishi Kranti Yojana
Vihir anudan Yojana Maharashtra
Krishi Kranti Yojana in Marathi
Document list for birsa Munda krishi Kranti Yojana
How to apply birsa Munda krishi Kranti Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Birsa Munda krishi Kranti Yojana राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनाकडून कृषी क्षेत्रासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यातून कृषी क्षेत्राचा विकास व्हावा, हा उद्देश असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना.

महाराष्ट्र सरकार आदिवासी बांधवांना आदिवासींसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेसाठी नवीन विहिरीसाठी अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून पूर्वी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये आता बदल करून ही अनुदान चार लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तसेच विहीर दुरुस्तीसाठी ही 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

राज्य शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण विहीर, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. Birsa Munda krishi Kranti Yojana

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान, त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची पद्धत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

महिलांना खास भेट | बँक खात्यात येणार 5000/- हजार रुपये | काय आहे योजना ? Pm Narendra Modi 74th birthday |

Birsa Munda Krishi Kranti Yojana | न्यू अपडेट |

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार सिंचन विहिरीसाठी 2.5 लाखावरून 4 लाखावरून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच जुने विहिरीच्या दुरुस्ती 50 हजारावरून 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

इनवेल बोरिंग साठी 20 हजारावरून 40 हजार, यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रुपये, परसबागे करिता 5000/- हजार रुपये अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरी बाबत बारा मीटर खोलीच्या 18 रद्द करण्यात आली. Birsa Munda krishi Kranti Yojana

शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ते देण्यात येईल, तसेच तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात.

Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |

मात्र आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्याल्प व अल्प भूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% ची कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आवश्यक पात्रता |

  • अर्जदार लाभार्थी हा अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असावे. Birsa Munda krishi Kranti Yojana
  • या योजनेअंतर्गत नवीन विहिरी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार लाभार्थी शेतकऱ्याकडे 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत, तर नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील पाच वर्षे लाभार्थी अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Birsa Munda Krishi Kranti Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. जातीचा दाखला
  5. जमिनीचा सातबारा उतारा
  6. 8अ उतारा
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. अपंग असल्यास प्रमाणपत्र

 

Birsa Munda Krishi Kranti Yojana | अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला महाडीबीटीच्या फार्मर्स स्कीम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे होम पेज ओपन होईल.
  • त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी व login करून घ्यावे.
  • नोंदणी करत असताना शेतकऱ्यांनी नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
  • त्यानंतर तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
  • OTP टाकून अर्जदार म्हणून तुमची नोंदणी झालेल्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल.
  • त्यानंतर फिरून तुम्हाला अर्ज login करावे लागेल.
  • त्यानंतर महाडीबीटीचे मुख्य पृष्ठ ओपन होईल, त्यामध्ये वैयक्तिक माहिती भरा.
  • त्यानंतर जात प्रमाणपत्र असल्यास होय किंवा नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र अपलोड करा.
  • त्यानंतर बँक खात्याचा तपशील भरा.
  • त्यानंतर आठ अ व सातबारा उतारा अपलोड करा.
  • शेवटी सर्व अर्ज वाचून घ्यावं, कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करून घ्या.
  • व शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा. Birsa Munda krishi Kranti Yojana

 

1 thought on “शेतकऱ्यांनो, या योजनेअंतर्गत नवीन विहिरी साठी मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान | Birsa Munda Krishi Kranti Yojana | जाणून घ्या सविस्तर माहिती |”

Leave a Comment