RRB NTPC Railway Requirement | रेल्वे भरती बोर्ड विभागात 11,558 जागांसाठी मोठी भरती | 12 वी पास ते पदवीधर करू शकतात, ऑनलाइन अर्ज |

     RRB NTPC Railway Requirement | रेल्वे भरती बोर्ड विभाग |

RRB NTPC railway requirement Apply online for RRB NTPC railway requirement 2024 Vacancy details for railway bharti Railway Bharti board vibhag Document list for RRB NTPC railway requirement

RRB NTPC railway requirement
Apply online for RRB NTPC railway requirement 2024
Vacancy details for railway bharti
Railway Bharti board vibhag
Document list for RRB NTPC railway requirement

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर 12 वी पास असाल किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड विभाग अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात 11,558 जागांसाठी प्रसिद्ध झालेले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएट लेवल उमेदवारांना 14 सप्टेंबर 2024 पासून ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. RRB NTPC railway requirement

तसेच अंडर ग्रॅज्युएट लेव्हल उमेदवारांना 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच बारावी पास व पदवीधर पात्र उमेदवारांनी त्यामुळे ताबडतोब ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
या रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

असा करा ऑनलाईन अर्ज | राजे यशवंतराव होळकर ‘ महामेष अनुदान योजना ‘ | अर्ज करण्यास झाली सुरुवात | Apply Online Mahamesh Yojana 2024 |

तिकीट परीक्षक ते वरिष्ठ लिपिक रिक्त जागा |

रेल्वे भरती मंडळाकडून मुख्य कर्मशील मॅनेजर  कम तिकीट पर्यवेक्षक पदासाठी 1736 उमेदवार, 994 स्टेशन मास्तर, 3144 गुडस ट्रेन मॅनेजर, 1507 कनिष्ठ लेखा सहाय्यक तसेच 732 टंकलेखक तसेच 732 उमेदवार वरिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी भरले जाणार आहेत.

तसेच RRB NTPC हा एक नामांकित सरकारी विभाग असून, त्या अंतर्गत एकूण 11,558 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी भरतीच्या अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावे. RRB NTPC railway requirement

RRB NTPC Railway Requirement | सविस्तर माहिती |

पदाचे नाव – चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्तर गुड्स ट्रेन मॅनेजर कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक लेखा लिपिक सहटक लेखक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

एकूण रिक्त जागा – 11558

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त बोर्ड विद्यापीठातून बारावी पास उमेदवार तसेच पदवीधर उमेदवार

नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवात –
बारावी पास 21 सप्टेंबर 2024
ग्रॅज्युएट पदवीधर 14 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
बारावी पास – 20 ऑक्टोबर 2024
पदवीधर ( ग्रॅज्युएट )- 13 ऑक्टोबर 2024

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
ओबीसी – 3 वर्षे सूट
एससी एसटी – 5 वर्षे सूट

अर्ज शुल्क – 500/- रुपये
राखीव प्रवर्ग – 250/- रुपये

वेतनश्रेणी – वेतनश्रेणी हे नियमानुसार असणार आहे. RRB NTPC railway requirement

अर्ज करण्यासाठी PDF जाहिरात 

RRB NTPC Railway Requirement | आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अनुभव असल्याचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

Ayushman Bharat Scheme | आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |

RRB NTPC Railway Requirement | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  1. प्रथम अर्जदार व्यक्तीने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक करावी.
  2. https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
  3. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  4. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 व 20 अक्टोबर 2024 देण्यात आली आहे.
  5.  अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
  6. अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
  7. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

1 thought on “RRB NTPC Railway Requirement | रेल्वे भरती बोर्ड विभागात 11,558 जागांसाठी मोठी भरती | 12 वी पास ते पदवीधर करू शकतात, ऑनलाइन अर्ज |”

Leave a Comment