1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | Good News | 1 रुपयात पिक विमा योजनेसाठी असा करा अर्ज |

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | 1 रुपयात भारता येणार पिक विमा |

1 rupayat pik vima yojana maharashtra pik vima yojana maharashtra shasan yojana shetkari yojana

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra |

                             नमस्कार शेतकरी मित्रानो, मा. मंत्री महोदयांनी  2023-24 मधील अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाना आता फक्त १ रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्यसाठी सर्वसमावेशक पिक विमा योजना हि २०२३-२०२४ पासून राबविण्यास मान्यता दिली आहे. ज्यामध्ये रब्बी आणि खरीप हंगामाकरिता पिक विमा राबविण्यास मान्यता दिली गेली आहे. त्य संदर्भातील हा निर्णय आहे.

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | सर्वसमावेशक पिक विमा योजनेबाबत थोडक्यात…..|

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम हि खरीप हंगामासाठी २ %, रब्बी हंगामासाठी १.५ % तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ % आशी तर्मविण्र्यायात आली आहे. या  सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत सदरचा शेतकरी रकमेचा  भार सुद्धा शेतकरी यांच्या वर न ठेवता शेतकर्‍यांचा विमा हप्ता रक्कम राज्य शासना मार्फत भरण्यात येईल.

त्यामुळे सन 2023-24 पासून शेतकर्‍यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिश्याची पीक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम फक्उत १ रुपया भरावा लागेल. उर्वरित फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासना मार्फत अदा करण्यात येईल.

हे देखील वाचा –  Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2024 | Good News |अतिवृष्टी नुकसान भरपाई | नवीन GR आला |

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | ठळक बाबी ……|

सर्वसमावेशक पीक विमा योजने मध्ये खरीप अणि रब्बी हंगामाकरीता पुढील काही जोखमीच्या बाबींचा समावेश देखील करण्यात आला आहे.

 

  • जोखमीच्या हवामान घटकांच्या बदलामुळे  प्रतिकुल परिस्थितीत शेतात  पिकांची पेरणी अणि लावणी न करण्याने  होणारे शेतकर्याचे  नुकसान
  • पिकांच्या हंगामामध्ये वातावरणातील ,हवामानातील बदलामुळे प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाल्याने  पिकांचे होणारे नुकसानपीक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग लागणे ,वीज कोसळणे, गारपीट, वादळ येणे, क्षेत्र जलमय होणे,भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड आणि कीड रोग इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्उयाच्त्पया शेती उत्न्नापनात  येणारी घट
  • भौतालच्या  स्थानिक  नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे शेती पिकाचे नुकसान 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra |
  •  आशा या नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी नंतरचे नुकसान . इत्यादी सर्व बाबींमध्ये शेतकरयांना पीक विमा प्राप्त होणार आहे.
  • सर्वसमावेशक पीक विमा योजने मध्ये खरीप अणि रब्बी हंगामाकरीता पुढील काही जोखमीच्या बाबींचा समावेश देखील करण्यात आला आहे.
  • अगोदर शेतकरयांना खरीप हंगामासाठी २ %, रब्बी हंगामाकरीता १.५ %, रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ % इतकि रक्कम भरावी  लागत होता. पण आता कुठलाही  रक्कम न  भरता शेतकरयांना फक्त एक रूपयात पीक विमा मिळणार आहे.

                          राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | शासन निर्णय |

मित्रानो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (१) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल. तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. १ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra |

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याकरीता  शेतक-यांना केवळ रु.१/- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26  या  तीन वर्षाच्या  कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल.

योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | अधिकृत website |

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | वाचकांना विनंती |

नमस्कार शेतकरी मित्रानो,  1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra  राज्यातील शेतकऱ्यांसाठी मा.मंत्री महोदया  देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याची  रक्कम  राज्य सरकार भरणार आहे.  काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केल आहे  आहे.

चला तर मग मित्रानो ,आज या लेखा मध्ये आपण शासन निर्णय काय आहे ? त्याची अमलबजावणी कशी होणार ? या योजनेचा हेतू काय ,वौशिष्ट कोणती ? या सर्वांची माहिती या लेखा मध्ये मिळणार आहे .त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख शेअर करा.

 

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | या योजनेचा हेतू |

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ३३१२ कोटी रुपयाची तरतूद केल्याची घोषणा केली.

 

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | या योजनेच वैशिष्ट्ये |

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये :
1 Rupyat Pik Vima Yojana Maharashtra पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

 

Leave a Comment