शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार | Thibak Sinchan Anudan Yojana | mahadbt पोर्टलवर असा करा अर्ज

                             ठिबक सिंचन अनुदान योजना |

Thibak sinchan anudan Yojana
Thibak sinchan subsidy scheme
Farmars loan scheme
Mahadbt scheme for Maharashtra government
Tushar thibak sinchan anudan Yojana

Thibak sinchan anudan Yojana
Thibak sinchan subsidy scheme
Farmars loan scheme
Mahadbt scheme for Maharashtra government
Tushar thibak sinchan anudan Yojana

नमस्कार, Thibak sinchan anudan Yojana राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सिंचन सुविधाही समावेश करण्यात आलेला आहे. कारण महाराष्ट्राचे बहुतांश लोकांच्या शेती हा  वर्षांनवर्षे चालत आलेला एक पारंपारिक व्यवसाय आणि शेती व्यवसायासाठी पाण्याची उपलब्ध असणे, अत्यंत गरजेचे आहे.

परंतु काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो व पाणीटंचाई निर्माण होते. या सर्वांवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून ठिबक सिंचन योजनेची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करून पिकाला योग्य प्रकारे पाणी मिळावे व पाण्याची बचत होऊ शेतकऱ्यांना नफा व्हावा, या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचे वापर केला जावा, यासाठी ठिबक सिंचन अनुदान योजना सुरू केली.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक संच बसवण्यासाठी एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते. त्यामध्ये हे योजनेअंतर्गत अल्प व त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 55 टक्के अनुदान + 25% पुरक अनुदान असे, 80 टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांसाठी 45 टक्के अनुदान + 30 टक्के पूरक अनुदान म्हणजे 75 टक्के अनुदान देण्यात येते.

रब्बी हंगाम ई – पिक पाहणीला झाली सुरुवात | ” या ” तारखेपर्यंत करता येणार ई – पीक पाहणी |

Thibak Sinchan Anudan Yojana | या योजनेचे फायदे |

  • शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न घेता येते.
  • पाण्याचा अतिवापर टाळला जातो.
  • पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्यापासून वाचवता येते.
  • शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, या क्षेत्राचा विकास होईल.
  • ठिबक सिंचनासाठी अनुदान देणे, शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. Thibak sinchan anudan Yojana

आवश्यक कागदपत्रे |

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • तीन महिन्या अगोदरचे वीज बिल
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • 8 अ उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • खरेदी केलेला ठिबक संचाचे बिल
  • शेतकऱ्याचे पूर्वसंमती पत्र Thibak sinchan anudan Yojana

वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेला सुरुवात | संशोधन क्षेत्राला होणार फायदा |

अर्ज करण्याची पद्धत |

  1. ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी प्रथम आपणाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेज वरील शेतकरी योजना यावर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  4. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होईल, त्या ठिकाणी सिंचन साधने व इतर सुविधा या मधील बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक करावे.
  5. त्यानंतर एक पेज ओपन होईल, त्यावर सिंचन स्तर पद्धती माहिती विचारलेली आहे, ती निवडायची आणि जोडा या बटणावर क्लिक करावे.
  6. आता तुमच्या समोर सिंचन साधने व सुविधा अर्ज ओपन होईल.
  7. त्यात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक परा आणि जतन करा या बटणावर क्लिक करा.
  8. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, तिथे तुम्हाला फक्त 23 रुपये पेमेंट भरायचे आहे.
  9. अशाप्रकारे तुम्ही ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये चा लाभ दिला जाणारा | आत्ताच चेक करा, आपले बँक खाते |

Leave a Comment