SBI Asmita loan | एसबीआय ची महिलांसाठी खास योजना | महिलांना मिळणार कमी व्याज दरात विना गॅरेंटी लोन |

                                 SBI अस्मिता लोन योजना |

SBI Asmita loan
Asmita loan scheme
SBI scheme for government
SBI Asmita loan scheme for ladies
Asmita loan

SBI Asmita loan
Asmita loan scheme
SBI scheme for government
SBI Asmita loan scheme for ladies
Asmita loan

नमस्कार, SBI Asmita loan जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा झालेली आहे. अशातच भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयकडून महिला नेतृत्वाला बळ देण्यासाठी, नवीन कर्ज योजना जाहीर केली आहे. ही योजना अस्मिता नावाने ओळखली जाणार आहे. ही एक एसएमई लोन योजना आहे.
महिलांना नव्या क्षेत्रातील नेतृत्वाला बळ देण्यासाठी, त्यांच्या कार्यक्षमतेला भर देण्यासाठी योजना आणण्यात आल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची छाननी करणे, अत्यंत सुलभ पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी वेळही कमी लागणार आहे.

ही एक तारण फ्री योजना म्हणजे या योजनेतून कर्ज घेण्यासाठी कुठलेही मालमत्ता तारण ठेवावी लागणार नाही. त्यातून उद्योजकांना प्रशिक्षण देण्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम म्हणजे एम एस ई क्षेत्रासाठी योजना खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यात महिला उद्योजकांना प्रशिक्षणाबरोबरच मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे.
एसबीआय कडून खास या योजनेसाठी नारीशक्ती प्लॅटिनम रोपे डेबिट कार्ड लॉन्च केली जाणार आहे. हे 100% पुनर्वापर करता येण्याजोगे कार्ड आहे. या कार्ड बरोबरच महिलांना मनोरंजन, खरेदी, शॉपीग यासारख्या सुविधा पुरवणी शक्य होणार आहे. SBI Asmita loan

 तुमच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवायचे आहे ? शेवटची तारीख काय ? मग खर्च किती येणार ? अधिकृत नोंदणी कशी करावी ? वाचा संपूर्ण प्रक्रिया |

अस्मिता योजनेची वैशिष्ट्ये |

  •  महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज सुविधा
  • कमी व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया
  • सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मदत
  • महिलांसाठी नारीशक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड सुरू

अस्मिता लोन सर्व क्षेत्रातील सर्व मोठ्या बँकेने नारीशक्ती प्लॅटिनम रोपे डेबिट कार्ड देखील सादर केले आहे. ही महिलांसाठी विशेष डिझाईन करण्यात आल्याचे एसबीआयचे चेअरमन सीएसटी यांनी सांगितले. या नव्या योजनेमुळे महिला उद्योजकांना उद्योग सुरू करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. हा उपक्रम तांत्रिक आणि सामाजिक दृष्ट मोठी क्रांति घडवेल. SBI Asmita loan

 महत्वाची बातमी | रेशन धारकांसाठी सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना अखेर फडणवीसन कडून बंद | वाचा सविस्तर |

बँक ऑफ बडोदा ची विशेष योजना |

SBI Asmita loan
Asmita loan scheme
SBI scheme for government
SBI Asmita loan scheme for ladies
Asmita loan

एसबीआय च्या पावलावर पाऊल टाकीत बँक ऑफ बडोदाने शुक्रवारी भारतीय वंशाच्या महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्याचे घोषित केले. ती म्हणजे बॉब ग्लोबल वुमन्स एनआरआयएन आरओ सेविंग अकाउंट अशी आहे. यामध्ये महिलांना ग्राहकांना ठेवीवर जास्त व्याज, गृह कर्ज, निर्माण कर्ज, कमी प्रोसेस सुविधेसह देण्यात येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये |

  1. महिला ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर अधिक व्याजदर
  2. गृह कर्ज आणि वाहन कर्जावर कमी प्रोसेसिंग फी.
  3. त्या स्वतःचा उद्योग सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतील.
  4. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये मोफत प्रवेश,
  5. वैयक्तिक व हवाई अपघात विमा संरक्षण
पीएम आवास योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ | राज्याच्या अर्थसंकल्पनात करण्यात आली मोठी घोषणा |

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल |

एसबीआय बँक ऑफ बडोदा च्या योजना महिला उद्योजकांना मोठा आधार मिळणार आहे. खास करून लघु आणि मध्यम उद्योग चालवणारा महिलांसाठी कमी व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया मोठी संधी ठरवू शकते. या योजनेमुळे महिला सशक्तिकरण करण्यासाठी असे आर्थिक निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यास मदत करतील, आणि महिला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी या योजना प्रेरणा देतील.

Leave a Comment