RBI तारण शिवाय कर्ज योजना |
RBI farmers loan
Farmer loan scheme
RBI farmers loan scheme
RBI rules
Reserve Bank of India
नमस्कार, RBI farmers loan शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने तारण मुक्त कर्जाची रक्कम हि दोन लाख रुपये पर्यंत केलेली आहे. ही वाढीचा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणताही तारण न ठेवता दोन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहेत. यापूर्वीही मर्यादा एक लाख 60 हजार रुपये पर्यंतच कर्ज मिळत होती. या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय सर्व बँकेकडून विना तारण कर्ज मर्यादा 1.6 लाखावरून दोन लाख रुपये केल्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी मिळणार 100 % अनुदान | लगेच करा अर्ज, मिळेल लाभ |
अल्पभूधारक शेतकऱ्यांचा होणार फायदा |
- भारतीय रिझर्व बँकेने घेतलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड कर्जाचा सहज प्रवेश सुलभ होणार आहे.
- सरकारच्या सुधारित व्याज सवलती योजनेला पूरक ठरेल, जी 4 टक्के प्रभावी व्याज दराने 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देते, या उपक्रमाकडे कृषी क्षेत्रातील आर्थिक स्वभाविक क्षितिजा वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते.
- ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी कार्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील बँका 8 टक्के ते 12 टक्के व्याजदर करत असते, त्यातून अल्पभूधारक व लहान शेतकरी वाचतील. RBI farmers loan
राज्यातील लाडक्या बहिणीं साठी मोठी बातमी | ‘ त्या ‘ बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार |
आरबीआय चा मोठा निर्णय |
नवीन वर्षात कर्जमाफी आनंद वार्ता देण्यासाठी आरबीआयने मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण नवीन वर्षात व्याजदर कपात होण्याची शक्यता असते. आरबीआयने सलग अकरा अकराव्यांना रिपो दरात कोणताही बदल केला नाही.
गेल्या काही दिवसांपासून महागाईचा दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मात्र 2025 मध्ये महागाई तर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे महागाई चा दर कमी असल्यास व्याज दरात देखील कपात होण्याची शक्यता राहते. RBI farmers loan