Pm Vishwakarma Yojana | पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? पात्रता आणि फायदे | कोणाला मिळणार लाभ | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती |

            Pm Vishwakarma Yojana | पीएम विश्वकर्मा योजना |

Pm Vishwakarma Yojana
Pradhanmantri Vishwakarma Yojana
Benefits of Vishwakarma Yojana
Apply online for Vishwakarma scheme
Pm Vishwakarma scheme government

Pm Vishwakarma Yojana
Pradhanmantri Vishwakarma Yojana
Benefits of Vishwakarma Yojana
Apply online for Vishwakarma scheme
Pm Vishwakarma scheme government

नमस्कार मित्रांनो, Pm Vishwakarma Yojana आपल्या देशातील छोट्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकदा केंद्र सरकार द्वारे मदत दिली जाते. त्यासाठी अनेक योजनाही राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना होय.

या विश्वकर्मा अंतर्गत समाजातील कुशल कारागीरांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने अर्थसहाय्य दिले जाते. ही योजना नक्की काय आहे ? योजनेसाठी नेमक पात्र कोण आहे ? अर्ज करण्याची प्रक्रिया ? कागदपत्रे कोण कोणती लागणार ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |

पीएम विश्वकर्मा योजना नक्की काय आहे ?

Pm Vishwakarma Yojana
Pradhanmantri Vishwakarma Yojana
Benefits of Vishwakarma Yojana
Apply online for Vishwakarma scheme
Pm Vishwakarma scheme government

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा निमित्त ती वर्धा येथील कार्यक्रमात सहभागी होऊन योजनेच्या लाभार्थ्यांची संवाद साधत होते. Pm Vishwakarma Yojana
पीएम विश्वकर्मा कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व ऋणपत्र दिली. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी कारागीर आणि शिल्पकारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी 18 प्रकारच्या व्यवस्थेतील 18 लाभार्थ्यांना ऋणपत्रांची वितरण करणार आहेत. तसेच पंतप्रधान यांनी एक टपाल तिकीट जारी केले.
देशातील 140 होऊन अधिक जातीच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदर तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | अर्जासाठी नवीन पोर्टल | असा भरा ऑनलाइन अर्ज |

पियानो विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा मिळवाल ?

  • पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत विश्वकर्मा समाजातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे.
  • योजनेचा लाभ फक्त कारागिरांना दिला जातो.
  • केवळ कुशल कारागीर आणि कारागीर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • मात्र अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कर भरत नसेल, तर या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. Pm Vishwakarma Yojana
शेतकऱ्यांनो, या योजनेअंतर्गत नवीन विहिरी साठी मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान | जाणून घ्या सविस्तर माहिती |

Pm Vishwakarma Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • चालू असलेला मोबाईल नंबर
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

Pm Vishwakarma Yojana | अर्ज करण्याची पद्धत |

  1. कॉम्प्युटरवर पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  2. होम पेजवर पोहोचल्यानंतर नवीन नोंदणी ( new registration) पर्यायावर क्लिक करा.
  3. एक नवे पेज उघडेल, तेथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर रजिस्टर करून कॅप्चा कोड भरावा.
  4. ओटीपीच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करावे.
  6. नंतर तुमचा आधार नंबर टाकून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  7. ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर स्क्रीनर ( योजनेचा) अर्ज उघडेल.
  8. अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती नीट, सविस्तर भरावी.
  9. आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन, करून अपलोड करावीत. Pm Vishwakarma Yojana 
  10. शेवटी फायनल सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे. नंतर तुम्हाला रिसीट ( पावती) मिळेल.

Leave a Comment