लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता नोव्हेंबरच्या ‘ या ‘ तारखेला होणार जमा | Ladki Bahin Yojana 6th Installment Date | एकनाथ शिंदे यांची माहिती |

                      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana 6th installment
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana letest news

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana 6th installment date
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana letest news

नमस्कार, Ladki bahin Yojana 6th installment date राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी, त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली होती. खूपच कमी कालावधीमध्ये या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला व योजना लोकप्रिय झाली.
शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर महिना 1500 रुपये महिलांना देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रत्येक महिलांच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये याप्रमाणे रक्कम देखील जमा केलेली आहे. त्यामुळे हि योजना अगदी कमी काळात अतिशय चर्चेत आली.

या योजनेच्या माध्यमातून शासनाने जुलै आणि ऑगस्ट चे पैसे एकत्रित वितरित केले. त्यानंतर दिवाळी भाऊबीज म्हणून तसेच आचारसंहितेच्या काळात पैसे वितरित करता येणार नाही, म्हणून राज्य शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या बँक खात्यावर जमा केले.
परंतु राज्यात अनेक महिलांना या योजनेअंतर्गत एकही रुपया जमा झालेला नाही, त्याचप्रमाणे अनेक महिला 6 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार ? संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? पात्रता आणि फायदे | कोणाला मिळणार लाभ | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती |

पुढील हप्ता ‘ या ‘ दिवशी होणार जमा |

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana 6th installment
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana letest news

सध्या राज्यात निवडणुकांचा काळ सुरू आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत येणाऱ्या 6 वा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार ? ही योजना पुढे चालू राहणार का बंद होणार ? Ladki bahin Yojana 6th installment date
परंतु 20 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंबंधी मतदान पूर्ण होईल, व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. त्यानंतरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेले आहे की, महिलांना नोव्हेंबर महिन्यातच पुढील महिन्याच्या म्हणजे 6 व्या हप्त्याचे वितरण केले जाईल.

बियाणे टोकन यंत्र अनुदान योजना | ऑनलाईन अर्ज सुरू | पहा कागदपत्रे, आवश्यक पात्रता संपूर्ण माहिती |

या महिलांना मिळणार 9000 हजार रुपये |

राज्यातील ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज केलेले आहेत. परंतु त्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले असताना ही त्यांना एक हप्ता हि मिळालेला नाहि. तसेच ज्या महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा सर्व महिलांना सहावा हप्ता व पहिले पाच हप्ते मिळून 9000 हजार रुपये ची रक्कम नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा केली जाणार आहे. Ladki bahin Yojana 6th installment date

रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | Rabbi Pik Vima Yojana 2024 | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |

Leave a Comment