पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता |
Pm Kisan Yojana 18th installment
Pm Kisan Yojana in Marathi
Pm Kisan sanman Nidhi scheme
Pm Kisan scheme
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana
नमस्कार शेतकरी बंधूंनो, PM Kisan Yojana 18th Installment | केंद्र शासनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पी एम किसान सन्मान निधी योजनेची 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी बंधूंना दरवर्षी 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत वर्षातून चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये दिली जाते.
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्त्यांचे पैसे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. परंतु आत्ता शेतकरी वाट पाहत आहेत. ते म्हणजे पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची बँक मध्ये कधी जमा होणार ? Pm Kisan Yojana 18th installment
तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘ या ‘ तारखेला जमा होणार आहे. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ?
पी एम किसान सन्मान निधी योजना |
मित्रांनो, PM Kisan Yojana 18th Installment | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना येतात, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार इ केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे का ? याची खात्री करावी. पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
यासंबंधीची नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या अधिकृत पोर्टलवर करण्यात आली आहे. Pm Kisan Yojana 18th installment
Ladki Bahin Yojana | महिलांनो, 29 ऑगस्ट पूर्वी ‘ बँकेची ‘ ही कामे करून घ्या, नाहीतर मिळणार नाहीत, 4500/- हजार रुपये |
‘ या ‘ तारखेला मिळणार पी एम किसान सन्मान चा 18 व हप्ता |
तर मग मित्रांनो, सर्वच शेतकरी वाट पाहता आहेत.ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे ? तर दिनांक 5 ऑक्टोबर २०२४ रोजी व्हिडिओ कॉम्प्रेसिंग द्वारे या योजनेतील 18 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे.
1 thought on “5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता | PM Kisan Yojana 18th Installment |”