पी एम किसान योजना |
PM kisan 19th installment news
PM kisan Sanman nidhi Yojana
PM kisan scheme
PM kisan Yojana update
PM kisan scheme Maharashtra
नमस्कार, PM kisan 19th installment news प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. परंतु शेतकरी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते.
या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भागल्पुर मधून किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे 10 कोटी लाभार्थ्यांना अंदाजे 23 कोटी रुपये देणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा शेवटचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी वाशिम महाराष्ट्र राज्यातून जाहीर केला होता. त्यावेळी त्यांनी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती, त्याचप्रमाणे ते आज 19 व्या हप्त्याचे वितरण आज शेतकऱ्यांच्या खात्यात करणार आहेत. PM kisan 19th installment news
लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात | तुमच्या खात्यात पैसे आले का ? असे तपासा स्टेटस |
नक्की काय आहे योजना ?
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ती मदत तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेली ही योजना लाखो शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहे.
मात्र 19 वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पूर्वी नोंदणी करणे बंधनकारक होते. ज्या शेतकऱ्याने विहित मुदतीत नोंदणी न करणारे शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असे सांगितले होते.
बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती | 4000 हजार जागा | पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | पहा संपूर्ण माहिती |
असे चेक करा लाभार्थी यादीत नाव |
- पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान pmkisan.gov.in ला भेट द्या.
- यानंतर होमपेज च्या उजव्या बाजूला असलेल्या ‘ फार्मर्स कॉर्नर ‘ यावर क्लिक करा.
- शेतकरी कॉर्नर विभागात लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमची राज्य, जिल्हा आणि गाव यासह इतर माहिती प्रविष्ट करा.
- तपशील भरल्यानंतर रिपोर्ट मिळवा वर क्लिक करा. PM kisan 19th installment news
- आता तुमच्यासमोर एक यादी येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
- जर नाव नसेल तर तुम्ही फार्मर्स कॉर्नर विभागात जाऊन, इतर तपशील प्रविष्ट करू शकता.
PM Kisan 19th Installment News | येथे संपर्क करा |
पी एम किसान योजनेची संबंधित कोणती समस्येसाठी शेतकरी पीएम किसान च्या pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. पीएम किसान योजनेचे हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकतात. 155261 किंवा 1800115526 किंवा 011- 23381092 इथे तुमचे प्रत्येक समस्येचे समाधान होईल.