पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसर्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया सुरू | PM Internships Scheme | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | सविस्तर माहिती |

                               पी एम इंटर्नशिप योजना |

PM internships scheme
PM internships scheme for government
Internship scheme
PM scheme
PM scheme for internship students

PM internships scheme
PM internships scheme for government
Internship scheme
PM scheme
PM scheme for internship students

नमस्कार, PM internships scheme प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार क्षम बनवण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली होती. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या योजनेअंतर्गत लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.

इंटर्नशिप 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या तरुणांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचे आहेत. ते 5 इंटर्नशिप साठी अर्ज करू शकतात. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया करावी.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मानसिक मानधनही दिले जाणार आहे.

आता गाय गोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचे मिळणार अनुदान |  अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

” या ” उमेदवारांना करता येणार अर्ज |

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा 21 ते 24 वर्षांपर्यंत देण्यात आलेली आहे.
उमेदवार इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदवी व पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

तसेच पदवीत्तर, पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला अथवा नोकरी करणारी उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? निर्णय काय झाला ? स्पष्ट बोलल्या आदिती तटकरे |
  • त्याचबरोबर वयोमर्यादा 21 ते 24 वर्षांपर्यंत देण्यात आलेले आहे.
  • उमेदवार इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदवीका, पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.
  • तसेच पदवीत्तर, पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला अथवा नोकरी करणारी उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. PM internships scheme

PM Internships Scheme | इंटर्नशिपचा कालावधी |

पीएम इंटर्नशिप योजनेचा कालावधी 1 वर्ष आहे. त्यामध्ये उमेदवार पाच एंट्रन्स साठी अर्ज करू शकतो. या 12 महिन्यांमध्ये इंटर्नशिप कालावधीचा अर्धा वेळ प्रत्यक्ष कामाचा अनुभव किंवा नोकरीच्या वातावरणात घालवला पाहिजे. त्यासाठी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन याबद्दल सविस्तर माहिती वाचावी.

” या ” कंपन्यांमध्ये मिळणार संधी |

पीएम इंटर्नशिप योजनेच्या 12 महिन्याच्या कालावधीत पत्र उमेदवारांना एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बँक, पावरग्रीड, मणप्पुरम फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स, ज्युबिलन्ट अग्री अन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा भारतातील 193 मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.

2024-25 केंद्रीय बजेटमध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की, या योजनेमध्ये टॉप 500 कंपन्यांना पुढच्या 5 वर्षात 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल .PM Internship 2025

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |

अर्ज करण्याची प्रक्रिया |

  1. प्रथम तुम्हाला पीएम इंटर्नशिप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. तिथे होमपेजवर दिलेला नोंदणी या पर्यावर क्लिक करावे.
  3. नोंदणी लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती व्यवस्थित भरून नोंदणी करा यावर क्लिक करावे लागेल.
  4. त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  5. अशा पद्धतीने तुम्ही पीएम इंटर्नशिप योजने साठी अर्ज करू शकता. PM internships scheme

Leave a Comment