पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा झाला सुरू | PM Internship Scheme 2025 | पात्रता काय ? अर्ज कसा करावा ? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ?

                              पी एम इंटर्नशिप योजना |

Pm internship scheme 2025
Pm scheme
Internship scheme government
Pm internships scheme
PM internships Yojana

pm Internship scheme 2025

Pm scheme
Internship scheme government
Pm internships scheme
PM internships Yojana

नमस्कार, pm Internship scheme 2025 पी एम योजनेचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याच्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील 730 हून अधिक जिल्ह्यांमधील आघाडीच्या कंपनीमध्ये 1 लाख होऊन अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पीएम इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1 लाख उमेदवारांची निवड केली जाईल. इंटर्नशिप योजना 2024 – 25 चा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

ज्या उमेदवारांना इंटर्नशिप पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करता आलेला नाहीत, ते दुसरा टप्प्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. परंतु अंतिम तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीएम इंटरशिप 2025 या नोंदणीची शेवटची तारीख काय आहे ? पात्रता काय असणार आहे ? नोंदणी कुठे करायची ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | आज तुमच्या खात्यात 2000 हजार रुपये होणार जमा | तुम्हाला मिळणार का नाही ? तुमचे नाव येथे चेक करा |

PM Internship Scheme 2025 | अर्ज करण्यासाठी पात्रता |

  • अर्जदार उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • पूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षणात गुंतलेले उमेदवार असू नयेत.
  • ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण घेणारे तरुण अर्ज करू शकतात.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये पेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकणार नाहीत.
  • तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कायम सरकारी नोकरी करणारा असेल, तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही.
  • आयआयटी, आयआय एम, आयआयएसइआर, एन आय डी, आय आय आय टी, एन एल यु यासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.
  • सीसीएमए, सीएस, एम बी बी एस, बीडीएस, एमबीए आणि पदवीत्तर, पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • कोणत्याही सरकारी योजनांतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनाही लाभ घेता येणार नाही. pm Internship scheme 2025
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ |  अर्ज न केलेल्या महिलांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार |

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया |

  1. सर्वप्रथम pm इंटर्नशिपच्या pminternshipscheme.com  या वेबसाईटला भेट द्या.
  2. यानंतर होमपेज वर दिलेल्या नोंदणी क्लिक वर क्लिक करा.
  3. नोंदणी करताना तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
  4. अर्ज फॉर्म सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज पुन्हा पडताळून पहा आणि सबमिट करा. pm Internship scheme 2025

तरुणांना मिळणार नौकरीची संधी |

पीएम इंटर्नशिपच्या माध्यमातून जगातील व्यावसायिक वातावरणात काम करून व्यावहारिक कौशल्य प्राप्त करतील. या स्टायपेंड मुळे इंटर्नशिप दरम्यानची त्यांच्या मूलभूत खर्च पूर्ण करण्याची त्यांना मदत होईल. तसेच या अनुभवामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढेल आणि भविष्यातील नोकरीच्या संधीचा मार्ग मोकळा होईल. सरकारकडून प्रत्येक इंटर्नशिप व्यक्तीला मासिक पाच हजार रुपये मदत तसेच 6000 हजार रुपये एक वेळ आर्थिक मदत मिळेल.

लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात | तुमच्या खात्यात पैसे आले का ? असे तपासा स्टेटस |

Leave a Comment