वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना |
One nation one subscription
One nation one subscription scheme
One nation one subscription Yojana central government
Reasearch scheme for government
One nation one subscription website
नमस्कार, One nation one subscription प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 25 नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीमध्ये ” वन नेशन वन सबस्क्रीप्शन ” योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नवीन शोधनिबंध, लेख आणि जनरल मध्ये प्रवेश घेण्याकरता सुरू करण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना नक्की काय आहे ? याचा लाभ कोणाला होणार ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी आलेख शेवटपर्यंत वाचा.
वन नेशन वन सबस्क्रीप्शन म्हणजे नक्की काय ?
केंद्र शासनामार्फत सुरुवात करण्यात आलेली ‘ वन नेशन वन सबस्क्रीप्शन ‘ ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक पूर्णपणे डिजिटल आणि वापरण्यास एकदम सुलभ प्रक्रिया आहे.
संशोधन संस्था, प्रयोगशाळा तसेच विद्यापीठांना संशोधन पत्रिकांची मुक्त उपलब्धता करून देण्यासाठी केंद्र शासनाने वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना सुरू केली. त्याचबरोबर देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये चालवले जाणारे संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी सबस्क्रिप्शन विविध सुविधा उपलब्ध करून देणे, या योजनेचे उद्दिष्ट आहे.
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत |
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजेच ( ए एन आर एफ ) अंतर्गत प्रक्रियेचे पुनरावलोकन केले जाईल आणि या संस्थांच्या भारतीय लेखकांची प्रकाशने देखील हाताळली जातील. One nation one subscription
+
One Nation One Subscription | या योजनेचे फायदे |
- वन नेशन वन सबस्क्रीप्शन अंतर्गत युवा संशोधकांसाठी उच्च प्रतीची पब्लिकेशन उपलब्ध केली जातील.
- देशातील सर्व विद्यापीठे हे संशोधन क्षेत्रात एकमेकांच्या जवळ येतील.
- या योजनेमुळे विद्यापीठांमध्ये अनेक अंडरग्रॅज्युएट कोर्स देखील सुरू होतील.
- त्याचबरोबर वन नेशन वन सबस्क्राईब अंतर्गत जगभरातील प्रसिद्ध जर्नल्स प्रत्येक विद्यापीठांना पुरवले जाईल.
- देशातील केंद्र व राज्य सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या सहा हजार तीनशे म्हणून अति उच्च शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना सुरू झाल्यामुळे संशोधकांना शोधनिबंध आणि संशोधन साहित्य त्यासाठी विविध ठिकाणी भटकंती करण्याची आवश्यकता राहणार नाही.
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच मिळणार | ‘ या ‘ चुका टाळा, अन्यथा मिळणार नाही पुढील हप्ता
योजनेसाठी मंजूर निधी |
केंद्र सरकारने 2025 ते 2027 तीन वर्षासाठी वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेसाठी 6000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही योजना भारत हे 2027, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांनी हा पुढाकार घेतलेला आहे.
अशी होणार योजनेची अंमलबजावणी |
देशात वन नेशन वन सबस्क्रिप्शन 1 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. नियोजन आणि अंमलबजावणी समितीच्या शिफारशीनुसार सुरुवातीच्या काळात 70 शोध पत्रिकांचा समावेश करण्यात येईल.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये चा लाभ दिला जाणारा |
One Nation One Subscription | उपलब्ध प्रकाशने |
केंद्र शासनाच्या वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेअंतर्गत 30 प्रमुखांतराष्ट्रीय जनरल प्रकाशन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकाशकांनी प्रकाशित केलेला जवळपास 1300 जनरल या योजना अंतर्गत पोर्टल वरती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होतील.