तुमचं आधार कार्ड हरवले आहे का ? मग या टिप्स फॉलो करा | Lost Your Aadhar Card | मीळेल नवीन आधार कार्ड |

                                      आधार कार्ड उपडेट |

Lost your Aadhar card
Aadhar card update
Create new aadhar card
Aadhar card update last date
New aadhar card update

Lost your Aadhar card
Aadhar card update
Create new aadhar card
Aadhar card update last date
New aadhar card update

नमस्कार, Lost your Aadhar card आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आधार कार्ड सरकारी कामात अतिशय महत्त्वपूर्ण कागद मानला जातो. अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागतो. हे भारत सरकार मान्यताप्राप्ती एक फोटो असणारे ओळखपत्र आहे. या आधार आधार कार्ड वरती व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्मदिनांक दिलेला असतो. तर UIDAI च्या नियमानुसार हे आधार कार्ड फक्त एकदाच बनवता येते.

त्यामुळे आधार कार्ड बदल करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. आधार कार्ड वरती दुरुस्ती करण्यासाठी किंवा आधार कार्ड खराब झाल्यास असेल, तर ते नवीन काढण्याची सुविधा आहे. पण आहे त्याच आधार क्रमांकाने हे आधार कार्ड तयार होते.
त्यामुळे नव्या आधार नंबर ने आधार कार्ड तयार करता येत नाही. परंतु जर आधार कार्ड हरवले व त्यावरील आधार नंबरही लक्षात नाही, तर अशावेळी करायचं काय ? त्यासाठी काही महत्त्वाची टिप्स दिलेल्या आहेत. त्या फॉलो करण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Lost your Aadhar card

 आधार अपडेट करायचंय ? ” या ” तारखेपर्यंत करता येणार मोफत आधार अपडेट | वाचा सविस्तर |

नवीन आधार साठी पुढील टिप्स फॉलो करा |

आधार कार्ड बनवताना सदर व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आणि आयरिश स्कॅन केले जाते. तिचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यावर रजिस्टर केला जातो. त्यावर आधार कार्ड हरवले तर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर मिळू शकतात. त्या आधार नंबर च्या माध्यमातून तुम्ही नवीन आधार कार्ड काढायचे आहे. त्यासाठी प्रोसेस पुढील प्रमाणे :

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • Aadhaar services वर क्लिक करून Retrieve lost or forgotten EID / UID या ऑप्शन वर क्लिक करा.
  • यानंतर तिथे मागितलेले सर्व माहिती भरा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा.
  • यांत्रिक ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल आयडी आणि मोबाईल नंबर वर येईल.
  • ओटीपी सदर बॉक्स मध्ये टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर ईमेल आयडी व मोबाईल नंबर वर येईल.
  • यानंतर नव्या आधार कार्ड साठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • त्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हे काम करावे लागेल.
महानिर्मिती विभाग अंतर्गत होणार 800 पदांची मेगा भरती | 10 वी पास उमेदवारांना संधी |

आधार नंबर मिळवण्याची दुसरी पद्धत |

  1. आधार नंबर मिळवण्यासाठी टोल फ्री नंबर ची मदत घेऊ शकता, टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करा.
  2. तेथे सांगितलेल्या सूचनांचे पालन करा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा पर्याय निवडा.
  3. ते तुम्हाला जे प्रश्न विचारते, त्याची योग्य उत्तर दया. त्यानंतर आधार चे टेटस पाठवले जातील.
  4. त्यानंतर तुम्ही डुप्लिकेट आधार साठी अप्लाय करू शकता.
लाडकी बहिण योजनेंतर्गत अर्जाची होणार पुन्हा छाननी | 2100 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री |

Leave a Comment