लाडकी बहिण योजनेची सर्वात ” मोठी ” अपडेट | Ladki Bahin Yojana News | या तारखेला जमा होणार 2100 रुपये |

                                लाडकी बहिण योजना न्यूज |

Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment date
Ladki bahin Yojana 7th installment date
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana change the rules

Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment date
Ladki bahin Yojana 7th installment date
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana change the rules

नमस्कार, Ladki bahin Yojana news राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून लाडकी बहिण योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेला अंतरीम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जुलै पासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिना 1500 हजार रुपये करा जमा करण्यात येत होते.

आत्तापर्यंत या योजने अंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार याची सर्वाना प्रतीक्षा लागलेली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला होता. याच निवडणूक काळात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना सरकार आल्यास 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती, तर दुसरीकडे विरोधकांनी आमचं सरकार आलं, तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडी कडून करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीचे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील तीन हजार रुपये देण्यात आले होते. मात्र आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिता हि संपली, नवीन सरकार सत्तेवर आले, परंतु आता दीड हजार रुपये कधी मिळणार ? या सर्वांचे माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार | mahadbt पोर्टलवर असा करा अर्ज

” या ” तारखेला मिळणार लाभ |

राज्यात आता निवडणुका संपून नवीन महायुतीचे सरकार यांचा शपथविधी झालेला आहे. त्यामध्ये नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेले आहे. तरी लाडकी बहीण योजनेबद्दल विचारताना त्यांनी सांगितले की, लाडकी बहिणी योजना आहे सुरूच राहणार. Ladki bahin Yojana news

हि योजना बंद होणार नाही. पात्र असतील, त्या महिलांना नियमितपणे लाभ मिळत राहणार व जे पात्र नसतील, ते स्वतःहून सांगतील किंवा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाईल. असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील हप्ता मकर संक्रातीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.

डिसेंबर महिन्यातील दीड हजार रुपयांचा विचार |

लडकी बहिण योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्यातील हप्ता हा 1500 रु. असणार का 2100 रुपयांचा याबाबत सध्या कोणती माहिती नाही. परंतु आत्ता डिसेंबर मध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात 6 व हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही महिलांना लवकर लाभ मिळेल, परंतु प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल.

पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता ” या ” तारखेला होणार जमा | कोणाला मिळणार लाभ ? पहा सविस्तर |

लाडक्या बहिणींना महत्वाची सूचना |

  • पात्र महिलांनी फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नये. Ladki bahin Yojana news
  • अर्ज करताना सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या वेबसाईट किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधा.

Leave a Comment