कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग योजना |
Krushi v Anna prakriya udyog Yojana
Krushi v Anna prakriya udyog Yojana Maharashtra
Mukhymantri krushi v Anna prakriya udyog
Maharashtra government scheme for farmars
Krushi v Anna prakriya udyog
नमस्कार, Krushi v Anna prakriya udyog Yojana आपला देश हा कृषिप्रधान आहे व देशातील बहुतांश लोक शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात. त्यामुळे शेती उत्पादने मोठ्या प्रमाणावर होते. मात्र अवेळी बदलणारे निसर्गाचे चक्र आणि प्रक्रिया उद्योगाचा असलेला अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेला मालाचे नासाडी थांबवता येत नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकावरचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या मालाची नासाडी थांबेल तसेच अन्नप्रक्रिया उद्योगातून अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल.
या योजनेसाठी बचत गट, शेतकरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातून रोजगार निर्मितीचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. Krushi v Anna prakriya udyog Yojana
लाडक्या बहिणींना कधी मिळणार पुढचा हप्ता ? 1500 हजार मिळणार की, 2100 रुपये ? वाचा सविस्तर |
नक्की काय आहे कृषी व अन्न प्रक्रिया योजना |
या योजनेचा मुख्य उद्देश कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करणे, उत्पादित अन्नपदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेचे बचत व्हावी, तसेच प्रकल्पाच्या अधिनिकरण प्रोत्साहन देणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनाही राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली.
या योजनेसाठी 2024 – 25 अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद करण्यात आल्या आहेत, त्या म्हणजे या रकमेमध्ये 75 कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
सोलर पंप साठी अर्ज केलाय ? पहा सोलार पंप अर्जाचे ” ऑनलाइन स्टेटस ” वाचा सविस्तर |
या योजनेअंतर्गत अनुदान मिळणारे पात्र उद्योग |
- कडधान्य
- तूर धान्य
- भाजीपाला
- फळे
- तेलबिया
- मसाला
- औषधी व सुगंधी वनस्पती
- त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगांमध्ये गुळ उद्योग
- वाईन उद्योग
- दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प यामध्ये भरड धान्यावरील प्रक्रिया
Krishi V Anna Prakriya Udyog Yojana | पात्र लाभार्थी |
- वैयक्तिक लाभार्थी –
वैयक्तिक उद्योजक, सक्षम प्रगतशील शेतकरी, बेरोजगार तरुण, महिलांना उद्योजक, भागीदार प्रकल्प, भागीदार संस्था - गट लाभार्थी –
शेतकरी उत्पादक, गट संस्था कंपनी, स्वंय सहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था, शासनाच्या कुटुंबासह नुसार एक कुटुंब किंवा एकाच व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. Krushi v Anna prakriya udyog Yojana
आता तुमच्या पॅन कार्ड मध्ये होणार बदल ? सध्याचे कार्ड इनऍक्टिव्ह होणार | जाणून घ्या सरकारच्या नवीन निर्णय |
Krishi V Anna Prakriya Udyog Yojana | अनुदान प्रक्रिया |
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कारखाना, मशनरी व बांधकाम यासाठी अनुदान खर्चाचे प्रमाण हे अनुक्रमे 60 : 40 असे असते.
- तर कारखाना व मशनरी आणि टेक्निकल सर्विस वर्क यांच्या एकूण खर्चाच्या 30% अनुदान म्हणजे 50 लाख रुपये पर्यंत.
बँक संबंधित अनुदान |
या योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये अनुदान दिले जाते.
- एक म्हणजे प्रकल्प उभारणी पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
- दुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु झाल्यानंतर दिला जातो.