HSRP Number Plate | तुमच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवायचे आहे ? शेवटची तारीख काय ? मग खर्च किती येणार ? अधिकृत नोंदणी कशी करावी ? वाचा संपूर्ण प्रक्रिया |

                              एच एस आर पी नंबर प्लेट |

HSRP number plate
Vehicle rules for Maharashtra
HSRP number plate news
HSRP number plate update
HSRP number plate process

HSRP number plate
Vehicle rules for Maharashtra
HSRP number plate news
HSRP number plate update
HSRP number plate process

नमस्कार, HSRP number plate राज्य सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एच एस आर पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक  करण्यात आली आहे. 31 मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल ? तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. ही नंबर प्लेट नक्की कशी आहे ? नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलून मिळेल ? यासाठी खर्च किती आहे ? जर नंबर प्लेट नसेल, तर दंड किती होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती आपल्याला या लेखात पाहायचे आहे.

31 मार्चपर्यंत नंबर प्लेट बसवणे बंधनकारक |

दिनांक 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि विक्रीत झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. सर्व वाहन धारकांना हे एचएसआरपी नंबर प्लेट बसूनच वाहने ताब्यात देतात, आता दिनांक एक एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे, राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. 31 मार्चनंतर रस्त्यावर एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले, तर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. HSRP number plate

अर्थसंकल्पामध्ये विकासावर भर |‍ वीज बिल शून्य, आवास योजनेत 50 हजारांची वाढ | अर्थसंकल्पातील प्रमुख 15 मुद्दे |

HSRP नंबर प्लेट ची किंमत काय ?

HSRP number plate
Vehicle rules for Maharashtra
HSRP number plate news
HSRP number plate update
HSRP number plate process

 दुचाकींसाठी :

  • नंबर प्लेटची मूळ किंमत  405 रुपये
  • फटमेंट चार्जेस 45 रुपये
  • होम डिलिव्हरी 125 रुपये
  • एकूण किंमत 675 रुपये
  • 18% जीएसटी १०३ रुपये 50 पैसे
  • अंतिम किंमत 678 रुपये 50 पैसे

 तीन चाकी साठी :

  • नंबर प्लेट चे मूळ किंमत 455 रुपये
  • फटमेंट चार्जेस 45 रुपये
  • होम डिलिव्हरी 125 रुपये
  • एकूण किंमत 625 रुपये
  • 18% जीएसटी 112.50 पैसे
  • अंतिम किंमत 737 रुपये 50 पैसे

 चार चाकी आणि जड वाहनांसाठी :

  •  नंबर प्लेट ची मूळ किंमत 700 रुपये
  • फटमेंट चार्जेस 45 रुपये
  • होम डिलिव्हरी 125 रुपये
  • एकूण किंमत 870 रुपये
  • 18 टक्के जीएसटी 156.7 पैसे
  • अंतिम किंमत १०२६.६० रुपये

 

HSRP कधीपर्यंत मिळणार ?

एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्च 2025 हेडलाईन आहे. यासाठी खूप कमी दिवसांचा कालावधी शिल्लक आहे आणि नोंदणीसाठी गर्दी होत आहे.
याच कालावधी नंबर प्लेट चे काम पूर्ण करण्यासाठी पुणे आरटीओ कडून नव्या 55 केंद्रांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे त्या वाहन धारकांना नोंदी केल्यानंतर आठ दिवसात एचआरपी नंबर प्लेट लावून मिळणार आहे. HSRP number plate

पीएम आवास योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ |  राज्याच्या अर्थसंकल्पनात करण्यात आली मोठी घोषणा |

एचएसआरपी नंबर प्लेट चे फायदे काय ?

  1. एच एस आर पी नंबर प्लेट्स अशा पद्धतीने बनवलेले असतात, त्यामुळे कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणं कठीण आहे, त्यामुळे वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो.
  2. एचएसआरपी नंबर प्लेट सर चोरीची वाहन आणि बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यास मदत करतात, त्यामुळे फसवणूक टाळता येते.
  3. एच एस आर पी नंबर प्लेट समय अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन आणि वाहतुकीचे नियम उल्लंघन करणारे वाहन ओळखण्यास मदत होते.
  4. या नंबर प्लेट चे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी होती आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळे वाहन कोणाच्या मालकीचे आहे, हे लगेच शोधता येते.

 

नोंदणी कशी करावी ?

  1. अधिकृत महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन बुक माय एच एस आर पी पोर्टल वर जा.
  2. तुमच्या वाहनावर आधारित प्लेटाचा प्रकार निवडा.
  3. नोंदणी क्रमांक, चासी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि वाहन मालकाच्या तपशील असं वाहनाचा तपशील भरा.
  4. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करा.
  5. विहित शुल्क ऑनलाईन भरा.
  6. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा. HSRP number plate
  7. नियोजित तारखेला तुमचं वाहन आणि आवश्यक कागदपत्रांसह फिटमेंट सेंटरला भेट द्या किंवा तुम्हाला घरी येऊन पाठी बसवण्याची सुविधा मिळेल.
आता गाय गोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचे मिळणार अनुदान |  अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment