रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? How To Apply Online Ration Card 2024 | , फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                         Apply Online Ration Card |

How to apply online ration card
Mera Ration
Ration card online
Ration card download
Aadhar seeding ration card
Ration card KYC

How to apply online ration card
Mera Ration
Ration card online
Ration card download
Aadhar seeding ration card
Ration card KYC

नमस्कार मित्रांनो, How to apply online ration card रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. केंद्रशासनामार्फत रेशन कार्ड वर आधारित मोफत धान्य पुरवठा केला जातो.
या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब व गरजू लोकांना मोफत धान्य पुरवले जाते. या मोफत धान्य वाटपातून देशातील जनता सुदृढ व पोषक आहार मिळावा, हा योजनेचा उद्देश असतो.

देशातील केंद्र सरकारच्या कमी किमतीचा रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील व्यक्तीकडे शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, पण तुम्हाला रेशन कार्ड काढायचे असल्यास, तुम्ही घरबसल्या रेशन कार्ड बनवून घेऊ शकता.

ऑनलाईन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी काय करावे लागते ? कागदपत्रे कोणती आहेत ? पात्रता काय ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. How to apply online ration card

भारतातील रेशन कार्डचे प्रकार |

  • पिवळे रेशन कार्ड – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे ( बीपीएल ) How to apply online ration card
  • केशरी रेशन कार्ड – पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त पण एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कुटुंबे
  • पांढरे रेशन कार्ड – एक लाख रुपये आणि त्याहून जास्त उत्पन्न असलेली कुटुंबे

‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ?

रेशन कार्ड साठी आवश्यक पात्रता |

  • अर्जदाराकडे महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • रेशन कार्ड साठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्न संदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. विज बिल भरण्याची पावती
  5. बँक पासबुक
  6. अर्जदाराचे फोटो
Ladki Bahin Yojana | महिलांनो, 29 ऑगस्ट पूर्वी ‘ बँकेची ‘ ही कामे करून घ्या, नाहीतर मिळणार नाहीत, 4500/- हजार रुपये |

Benifits Of Retion Card | रेशन कार्डचे फायदे |

  • रेशन कार्ड वरती सवलतीच्या दरात नागरिकांना अन्नधान्य मिळते.
  • रेशन कार्ड हा एक ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते.
  • पॅन कार्ड साठी ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा वापर केला जातो.
  • नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी रेशन कार्ड चा वापर केला जातो.How to apply online ration card
  • बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तसेच बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी रेशन कार्ड चाच वापर होतो.
  • मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन तसेच पासपोर्ट अर्ज करण्यासाठी रेशन कार्डचा वापर करता येतो.
लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • रेशन कार्ड ला अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे साइन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर न्यू यूजर साइन अप हियर वरती क्लिक करा.
  • नवीन रेशन कार्ड साठी वांट टू अप्लाय फोर न्यू रेशन कार्ड वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरा, त्यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • त्यानंतर रजिस्टर युजर वर क्लिक करून, आपले युजर आयडी व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर कॅपच्या कोड नीट भरा आणि गेट ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमच्या अकाउंट उघडेल.
  • अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन वर जाऊन रजिस्टर युजर या ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर पुन्हा लॉगिन पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • Apply For New Retion Card वर क्लिक करा, तिथे मागितलेली आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर Sumbit For Payment वर क्लिक करून शुल्क भरा.
  • ऑनलाइन फी जमा केल्यावर तर तुमची माहिती पडताळणीसाठी तसे कार्यालयातील अधिकार्याकडे जाईल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला रेशन कार्ड मिळेल.

1 thought on “रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? How To Apply Online Ration Card 2024 | , फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |”

Leave a Comment