महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू | 4 तास काम 11000 हजार रु. पगार | Government Scheme of Part Time Job For Ladies | संपूर्ण माहिती |

              शासनाची महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना |

Government scheme for ladies
Government scheme of part time job for ladies
Ladies scheme for government
Part time job for women
Jobs scheme for Maharashtra government

Government scheme for ladies
Government scheme of part time job
Ladies scheme for government
Part time job for women
Jobs scheme for Maharashtra government

नमस्कार, Government scheme of part time job  राज्य शासनाकडून राज्यात विविध योजना सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी अनेक शासन निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात विविध क्षेत्रात मानधन वाढ करून त्याबरोबर त्यांच्या पगार हि वाढवला आहे. त्याचबरोबर विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे राबवली, त्या अंतर्गत  राज्यातील 2 कोटी तीस लाख हून जास्त महिलांना राज्य शासनाकडून 1500 हजार रुपये देण्यात येत आहेत.

या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून महिलांना आर्थिक सहाय्य करण्याचा एक प्रयत्न केला जातो. या योजनेअंतर्गत राज्यशासनाने  अर्ज करण्यासाठी मुदत वाढवल्याने लवकरच या योजनेची लाभार्थी महिलांची संख्या 2.5 कोटी पर्यंत जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

त्याचबरोबर त्यांनी महिलांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या अर्धवेळ कामाच्या योजनेबाबत खुलासा केलेला आहे. अर्धवेळ कामाची योजना नक्की काय आहे ? कोणाला काम मिळणार ? पगार किती असणार ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 गॅस अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल ? तर लवकरात लवकर करून घ्या, इ केवायसी | तरच मिळेल 300 रु. सबसिडी

Part Time Job For Ladies |

राज्य शासनाकडून राज्यातील महिला व मुलींना घर सांभाळून, तसेच शाळा कॉलेज पूर्ण करून मिळणाऱ्या थोड्याशा वेळामध्ये काम देण्यासाठी शासनाच्या विचारातील कामाची योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतः पार्ट टाइम जॉब करू शकतील, तसेच आपल्या घरालाही वेळ देऊ शकतील. यासाठी ही अर्धवेळ कामाची योजना सुरू करण्यात येत आहे.

शासनाच्या अर्धवेळ काम योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना चार तासाचा पार्ट टाइम जॉब आणि अकरा हजार रुपये पगार देणार आहे. याची सुरुवात टाटा कंपनी पासून होत आहे. Government scheme of part time job
या योजनेमध्ये पगार सोबतच महिलांना एक वेळचे जेवण आणि नाश्ता देखील मोफत मिळणारच. त्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील गरजू, गरीब महिलांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शाळा, कॉलेज करणाऱ्या मुलींनाही स्वतःचा पायावर उभा राहण्यासाठी ही योजना मदत करणार आहे.
महिला व मुलींना चार तासाचे जॉब उपलब्ध झाल्याने, त्या घराची, कॉलेजच्या जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 11000 मध्ये स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात योगदान देऊ शकतील.

रब्बी पिक पेरा ( स्वयंघोषणापत्र ) इथे डाऊनलोड करा | Rabbi Pik Pera Download PDF 2024 | रब्बी हंगाम पिक विमा योजना अर्ज भरणे झाले सुरु |

टाटा कंपनीत मिळणार काम |

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, दुर्दैवाने टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. अशासारख्या रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला पहिली ऑफर दिल्यामुळे, आता राज्यातील गरजू मुली आणि महिलांना 11000 हजार रुपये पगाराची अर्धवेळ काम करण्याची नोकरी मिळणार आहे.

ते म्हणाले मला खात्री आहे की, हळूहळू टाटा सोबतच अजूनही नवीन कंपन्या जोडल्या जातील, आणि योजना संपूर्ण देशभरात रुजेल, त्यातून आणखीन नवीन जॉब निर्माण होतील. Government scheme of part time job
चार तासाचे जॉब निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त महिला आपला रिकामा वेळ कामात घालवतील व चार तासाचे काम असल्याने त्या घरालाही वेळ देऊ शकतील. ही योजना राज्यात सुरू होत आहे. या अर्धवेळ कामाच्या योजनेचा शुभारंभ होत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कुक्कुट पालन व्यवसायासाठी मिळणार 33 % अनुदान | त्याच बरोबर 10 लाख रुपये कर्ज | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Leave a Comment