लाडकी बहीण योजनेअंतर्गत ‘ या ‘ यादीतील महिलांना इथून पुढे मिळणार नाही लाभ | Ladki Bahin Yojana Letest News | संपूर्ण माहिती |

                     मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |

Ladki bahin Yojana latest news
Mukhymantri Majhi ladaki bahin yojana update
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana website
Ladki bahin Yojana new rules

Ladki bahin Yojana letest news
Mukhymantri Majhi ladaki bahin yojana update
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana website
Ladki bahin Yojana new rules

नमस्कार, Ladki bahin Yojana letest news मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात 1 जुलै 2024 पासून सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून महायुती  सरकारने राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत असे.
परंतु सध्या या योजनेअंतर्गत देण्यात येणारी दीड हजार रुपयांची रक्कम वाढवून, ती 2100 रुपये करणार असल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्या तसेच आता पर्यंतच्या पात्र लाभार्थी महिलांना इथून पुढे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिना 2100 रुपये जमा होतील.
परंतु तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल, तर नवीन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या. तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल किंवा नाही? तसेच लाभ मिळत असेल, तरी तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार आहे की नाही ? यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू | 4 तास काम 11000 हजार रु. पगार | Government Scheme of Part Time Job For Ladies | संपूर्ण माहिती |

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्वाचे |

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू झाली, त्यावेळी महायुती सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून या योजनेसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आलेल्या होत्या. त्या नियम व अटी यांना अनुसरून महिलांना लाभ देण्यात येणार होता.

परंतु राज्य शासनाकडून कोणत्याही अटींचा विचार न करता सरसकट लाभ वितरीत करण्यात आलेला होता. पण आत्ता राज्य शासनाकडून अधिकृत वेबसाईटवर काही नियम बदल करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेल्या नियम व आटी ला अनुसरून इथून पुढे महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Ladki bahin Yojana letest news

LPG Gas Cylinder E – kyc | गॅस अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल ? तर लवकरात लवकर करून घ्या, इ केवायसी | तरच मिळेल 300 रु. सबसिडी

‘ या ‘ यादीत समाविष्ट महिलांना मिळणार नाही लाभ |

  • ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल
  • त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर ) वगळून असेल
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
  • सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल,
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार असेल Ladki bahin Yojana letest news
Pm Kisan Ekyc 2024 | पी एम किसान योजना | ई – केवायसी केली, तरच मिळेल पीएम किसान योजनेचा लाभ | अशी करा केवायसी |

Leave a Comment