” अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ | Divyang E Rickshaw Yojana | दिव्यांगांना मिळणार मोफत ” फिरते वाहन | संपूर्ण माहिती |

                   दिव्यांगांना मिळणार मोफत ” फिरते वाहन | “

Divyang E rickshaw Yojana
Divyang E rickshaw Yojana Maharashtra government
Divyang scheme
Divyang Yojana
Maharashtra government divyang e

Divyang E rickshaw Yojana
Divyang E rickshaw Yojana Maharashtra government
Divyang scheme
Divyang Yojana
Maharashtra government divyang scheme

नमस्कार, Divyang E rickshaw Yojana राज्यातील नागरिकांना त्यांचे जीवन अधिक सुख सोयीनी जगता यावे, या साठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना या राबविल्या जात असतात. या योजनांसाठी शासनाकडून नागरिकांना अनुदान दिले जाते. त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास हि व्हावा यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असते.

याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे. दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण पूरक फिरते ‘ इ व्हेयीकल दुकान ” मोफत दिले जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु अर्ज करण्यासाठी 7 फेब्रु पर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ती वाढवून 10 फेब्रुवारी करण्यात आली आहे. त्यामुळे गरजूंना अर्ज करण्यासाठी अजून संधी मिळणार आहे.

त्यामुळे राज्यातील दिव्यांगांनी अंतिम दिनांक च्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत ? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ? नियम व आटी कोणत्या असणार आहेत ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Divyang E rickshaw Yojana

केंद्रीय अर्थसंकल्प सादर | महत्त्वाच्या 10 घोषणा | कोणाला काय मिळाले ? पहा सविस्तर |

Divyang E Rickshaw Yojana | योजनेचे नियम व आटी |

  1. अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. अर्जदार व्यक्तीकडे दिवंगत्वाचे प्रमाणपत्र किमान 40% असणे आवश्यक आहे.
  3. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अथवा सक्षम प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  5. अर्जदार व्यक्तीचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे.
  6. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याची कायदेशीर पालक अर्ज करू शकतात.
  7. दिव्यांग अर्जदाराची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखा पेक्षा जास्त नसावे. Divyang E Rickshaw Yojana |
  8. लाभार्थीचे निवड जास्त दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  9. अति तीव्र दिव्यंगत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवणे, सर्वांकडून असल्यास अशा परिस्थितीत परवानाधारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबत सोबत त्याच्या साह्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  10. अर्जदाराने अर्ज सोबत सर्व अटी मान्य असल्याचे व संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंध पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  11. जिल्हाधिकारी लाभार्थीची संख्या दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणेच केली जाईल.
  12. अर्जदार शासकीय, निम शासकीय मंडळ, महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. Divyang E rickshaw Yojana
  13. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार, जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल, तर तो थकबाकीदार नसावा.
  14. राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत फिरते वाहन प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्ज अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.

Divyang E Rickshaw Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • दिवंगत्वाचे प्रमाणपत्र
  • UDID प्रमाणपत्र ओळखपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी Divyang E Rickshaw Yojana |
” त्या ” लाडक्या बहिणीचे अर्ज होणार बाद | घरोघरी पडताळणीला झाली सुरुवात | वाचा सविस्तर |

अर्ज करण्याची पद्धत |

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या https://register.mshfdc.co.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

पात्र उमेदवारांनी अंतिम दिनाकाच्या आत आपले अर्ज सबमिट करून योजनेचा लाभ घ्यावा.

 

Leave a Comment