राज्यात प. महाराष्ट्रातील 9000 शेतकऱ्यांनी घेतला अभय योजनेत सहभाग | Abhay Yojana 2024 | मिळाली वीजबिलात सूट |

                 Abhay Yojana 2024 | अभय योजना 2024 |

Abhay Yojana 2024
Abhay vij bachat Yojana Maharashtra
BaliRaja Mofat vij Yojana
Thakit vij bill Mukti Yojana
Abhay vij bill Yojana scheme

Abhay Yojana 2024
Abhay vij bachat Yojana Maharashtra
BaliRaja Mofat vij Yojana

Thakit vij bill Mukti Yojana
Abhay vij bill Yojana scheme

नमस्कार मित्रांनो, Abhay Yojana 2024 महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन जगण्यास आर्थिक हातभार लावला जात आहे. त्यासाठी प्रत्यक्षात विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.

त्याप्रमाणे आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, शेती क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून बळीराजा मोफत योजनांची योजना राबवली जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या वीज बिलात सूट मिळावी, यासाठी नागरिकांसाठी अभय योजनेची सुरुवात करण्यात आली.

काय आहे अभय  योजना ? कोणाला मिळाला लाभ? या सर्वांची माहिती आपण लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Abhay Yojana 2024

लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल गिफ्ट | कोणाला मिळणार लाभ ? पात्रता काय असणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |

अभय योजनेत नागरिकांचा सहभाग |

राज्यात थकीत वीज बिलाच प्रश्न सोडवण्यासाठी, संपूर्ण व्याज विलंब आकार शुल्काची माफी देण्यासाठी अभय योजना ( Abhay Yojana 2024 ) सुरुवात करण्यात आली आहे. या अभय योजना अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील नऊ हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदविले आहे.

अभय योजनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 9 हजार 698 नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती राज्य अधिकारी यांनी दिली.
राज्यात थकबाकी असलेल्या जागेवर सध्या विजेची गरज नसली, तरी पण अभय योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकी मुक्तीला प्राधान्य देत, 4114 नागरिकांनी त्यांना नवीन वीज जोडण्याची मागणी नसल्याचे अर्जात नमूद केले आहे.

मात्र उर्वरित पाच हजार 583 नागरिकांनी नवीन जोडणी ची गरज असल्याचे नमूद स्पष्ट केले आहे. Abhay Yojana 2024
मित्रांनो, कृषी आणि सार्वजनिक कार्य आणि पुरवठा विभाग वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्य, उद्योग व गणित ग्राहकांसाठी अभय योजना लागू करण्यात आलेली आहे.

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? How To Apply Online Ration Card 2024 | , फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

काय आहे अभय योजना |

अभय योजनेअंतर्गत मूळ थकबाकीच्या रकमेच्या 1 रकमेवर न केल्यास लघुदाब नागरिकांना अजून दहा टक्के, तर उच्च दाब नागरिकांना पाच टक्के सवलत दिली जाते.

किंवा मूळ थकबाकीची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम ही त्या नागरिकांना व्याजमुक्त 6 हप्त्यात भरण्याची देखील संधी आहे.
तसेच मागणीनुसार नवीन वीज जोडणी केल्याचे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना अर्ज करायचे आहेत, अशा नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावे व थकबाकी योजनेच्या मुक्तीसाठी फक्त 57 दिवस शिल्लक राहिलेले आहेत.

अभय योजनेसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठीची मुदत देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पुणे 4617, सातारा 455, सोलापूर 1439, कोल्हापूर 1102, सांगली 285 असे थकबाकीदार आणि सहभागी लाभ घेतलेला आहे. Abhay Yojana 2024

1 thought on “राज्यात प. महाराष्ट्रातील 9000 शेतकऱ्यांनी घेतला अभय योजनेत सहभाग | Abhay Yojana 2024 | मिळाली वीजबिलात सूट |”

Leave a Comment