Asha Workars Mandhan | अशा सेविका व गट प्रवर्तक |
asha Workars Mandhan
Asha Workar anudan Yojana
Asha Workar 10 lakh vima
apply for asha workar anudan yojana
asha workar letest update
नमस्कार, महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणार्या अशा सेविकांना आनंदाची बातमी आहे. 10 लाख रुपये सानुगृह अनुदान हे शासनामार्फत मिळणार आहे. राज्यातील अशा सेविका व गट प्रवर्तक यांच्यासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातला नवीन जो जीआर आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे.
आता हे सानुगृह अनुदान कशा पद्धतीने मिळणार ? केव्हा मिळणार आहे ? ते आपण यात थोडक्यात या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ” राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सहानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत २६ ऑगस्ट 2024 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे.
या कार्यरत असणार्या अशा सेविका व गट प्रवर्तक यांना जाहीर केलेले अनुदान, याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. asha Workars Mandhan
Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |
अशा सेविका बजावत असणारे महत्वपूर्ण कार्य |
राज्यातील आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय व प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा संस्थेचा व गटप्रवर्तन महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. asha Workars Mandhan
राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंबनियोजन इत्यादीसाठी. नियमित गृहभेटी देणे, वारंवार बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे. अशा प्रकारची कर्तव्य बजावी लागतात.
अशा स्वयंसेविका व गटप्रवर्धन यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रुपये 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 5 लाख इतकी अनुदान सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते.
Atal Pension Yojana ( APY ) 2024 | फक्त 210 रु. मध्ये मिळणार म्हातारपणी 5000/- रु पेन्शन | या योजनेबद्दल संपूर्ण माहिती |
शासन निर्णय :
अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तन यांचा कर्तव्य बजावत असताना, म्हणजेच काम करत असताना, अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये एक मिळणार आहे किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये सहानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आलेले आहेत.
हे अनुदान आशा स्वयंसेविका आणि जे गट प्रवर्तक आहेत. त्यांना लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात दर वर्षी अंदाजीत रुपये 1.5 कोटींचा आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे. asha Workars Mandhan
प्रस्तावित वाढ हि 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून ते लागू होत आहे. यासाठी आवश्यक असणारा जो काही निधी आहे. तो अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध करून देण्यास मानतात देण्यात येत आहे.
या निर्णयामुळे सेविकांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या कार्यात आणखी प्रेरणा मिळेल. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यास मदत होईल. asha Workars Mandhan
अनुदानाची प्रक्रिया:
या अनुदानासाठी आशा सेविकांना त्यांच्या संबंधित आरोग्य विभागाकडे अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया सुलभ आहे आणि सर्व आवश्यक दस्तऐवज सादर करावे लागतील. हे अनुदान मिळवण्यासाठी अपघाताचे पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
1 thought on “आशा सेविका व गट प्रवर्तक | Asha Workars Mandhan | यांना 10 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय | पहा शासन GR येथे |”