Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 |
Mukhymntri Yojana Doot Bharti 2024
CM Yojana Doot Bharti in Marathi
Vacancy of yojna Doot Bharti Maharashtra
Document list for Yojana Doot Bharti 2024
Document list for Yojana Doot Bharti 2024
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी, तसेच या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 50,000 हजार तरुणांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. याच योजनेला ” मुख्यमंत्री योजना दूत ” असे म्हटले आहे.
या योजना दूत भरती अंतर्गत पन्नास हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे भरती करण्यात आलेली पात्र युवक राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना योजनांची माहिती देतील. व त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करतील, हा या योजनेचा उद्देश आहे.Mukhymantri Yojana Doot Bharti 2024
मित्रांनो, तुम्हाला जर या सरकारी मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये अर्ज करायचा असेल, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता आवश्यक, कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 | सविस्तर माहिती |
मित्रांनो, या मुख्यमंत्री योजना दूत भारती अंतर्गत 50 हजार उमेदवार युवक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या योजना दूतांची नेमणूक होणार आहे.
पदाचे नाव – योजना दूत भरती
योजनेची घोषणा – महाराष्ट्र सरकार
लाभार्थी – राज्यातील पात्र युवक
लाभ – 50 हजार तरुणांना नोकरी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन, ऑफलाइन
भरतीची श्रेणी – हि भरती राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Mukhymantri Yojana Doot Bharti 2024
West Central Railway Bharti 2024 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत मेगा भरती | 3317 जागा , 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना संधी |
Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 |
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येईल. - मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक
मानधन देण्यात येईल. Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 - या योजना दूतान बरोबर 6 महिन्याचा करार करण्यात येईल. त्यापेक्षा जास्त नाही.
Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत पात्रता |
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- त्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान झालेल्या असावे.
- तसेच या उमेदवाराकडे स्वताचा मोबाईल व मोबाईल नंबर असावा.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक केलेल्या असावे. Mukhymantri Yojana Doot Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती | 289 जागांसाठी भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |
Document list for Yojana Doot Bharti 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड
- पदवी पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ऑनलाईन अर्जाच्या
- सोबत दिलेल्या नमूदन्यातील हमीपत्र Mukhymntri Yojana Doot Bharti 2024
Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 | निवड झालेल्या योजना दूतांची कामे |
- या भरती मध्ये निवड झालेले योजन दूत हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून, जिल्हा योजनांची माहिती नागरिकांना देतील.
- नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन, सांगितलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी या उमेदवारांवर बंधनकारक असेल.
- अर्जदार योजना दूत शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
- तसेच दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ते शासनाला ऑनलाईन अपलोड करतील.
- या पात्र उमेदवारांना गैरहजर राहिल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास, मानधन दिले जात नाही. Mukhymntri Yojana Doot Bharti 2024
Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना | कामगारांना मोफत भांडी सेट 30 वस्तू | लगेच करा अर्ज |
Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 | जाहिरात PDF CLICK HERE |
2 thoughts on “Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती | 50,000 हजार जागा | पात्रता, कागदपत्रे व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती |”