Home Guard Bharti 2024 |
Home guard bharti 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात होमगार्डचे नोकरी शोधत असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. गृह विभागामार्फत येत्या उद्यापासून होमगार्डची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्या अंतर्गत सुमारे ९७०० पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संपूर्ण 34 जिल्ह्यातील भरती होणार आहे. home guard police bharti
त्यामुळे राज्याचे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑनलाईन अर्ज करावेत. या नोकरीसाठी वीस ते पंचवीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 31 ऑगस्ट 2024 या तारखे मध्ये आपले अर्ज सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. home guard bharti online
मित्रांनो, विशेष म्हणजे जवळपास सहा वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018 – 19 या वर्षात होमगार्ड पदाची भरती निघाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना फक्त शारीरिक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. Home guard Recruitment 2024 |
यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांचे नोकरीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठीच महा होमगार्ड भरती 2024 साठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. homeguard bharti
प्रत्येक जिल्हा नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख हि वेगवेगळे आहे. त्यामुळे आपण कोणत्या जिल्हा कार्यक्षेत्रात येतो, त्यानुसार आपण आपल्या अर्ज करावयाचा आहे. home guard bharati 2024 apply online
home guard new bharti
Home guard bharati 2024 Maharashtra
Vacancy For Home guard Recruitment 2024 | पदाचे नाव व तपशील |
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | होमगार्ड | 6900 + |
Total | 6900 + |
Home guard Recruitment 2024 | जिल्हानिहाय रिक्त पदे |
अ .क्र | जिल्हा | पदसंख्या |
1 | सातारा | 471 |
2 | नांदेड | 325 |
3 | रत्नागिरी | 458 |
4 | जळगाव | 325 |
5 | चंद्रपूर | 82 |
6 | यवतमाळ | 121 |
7 | सिंधुदुर्ग | 177 |
8 | धुळे | 138 |
9 | हिंगोली | 75 |
10 | अमरावती | 144 |
11 | बीड | 234 |
12 | धाराशिव | 237 |
१3 | वाशीम | 59 |
१4 | भंडारा | 31 |
15 | नंदुरबार | 79 |
16 | गडचिरोली | 141
|
17 | रायगड | ३१३ |
18 | लातूर | १४३ |
19 | पुणे | १८०० |
२० | सांगली | ६३२ |
21 | नाशिक | १३० |
22 | कोल्हापूर | २८७ |
23 | वर्धा | ७६ |
24 | संभाजीनगर | ४६६ |
हे देखील वाचा –
बळीराजा मोफत वीज योजना | Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | 5 वर्ष मिळणार मोफत वीज | जाणून घ्या पात्रता , नियम व अर्ज करण्याची पद्धत |
Online Ration Card | घरबसल्या काढा तुमचे नवीन रेशन कार्ड | आवश्यक कागदपत्रे, पात्रता व आटी | पहा सविस्तर माहिती |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |
Qualification For Home Guard Recruitment 2024 |
- शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असावा. Home guard bharti 2024 |
- होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वीस वर्ष ते पन्नास वर्षाच्या आत असावे.
Physical Criteria for Home Guard Recruitment 2024 |
वय- वीस वर्षे ते पन्नास वर्षाच्या आत असावे ( दि.३१/७/२०२४रोजी )
उंची- पुरुषांकरिता- १६२से. मी. महिलांकरिता- १५० से. मी )
छाती- ( फक्त पुरुष उमेदवारांकरिता ) न फुगविता किमान 76 सेमी ( कमीत कमी पाच सेमी फुगेविणे आवश्यक )
Home Guard Vacancy 2024 Important Documents |
- रहिवासी पुरावा – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र
- जन्म दिनांक पुराव्या करता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र तसेच शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र
- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
Salary Details For Home Guard Job 2024 |
- होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व शंभर रुपये उभारता दिला जातो.
- प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता व शंभर रुपये भोजन भत्ता
- साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये भत्ता दिला जातो. Home guard bharti 2024 |
How To Apply For Home Guard Application 2024 | अर्ज करण्याची प्रोसेस |
- होमगार्ड भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १५/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर करावे.
- हा अर्ज फक्त इंग्रजी भाषेतून करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी पाठवलेल्या नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचाव्यात..
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
Important Link
जाहिरात ( PDF ) – Click Here
Online अर्ज – Apply Online
अधिकृत Website – Click Here