Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | Good News | OBC च्या विध्यार्थ्याला मिळणार 60000 रुपये |

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |

Dnyanjyoti savitribai fule aadhar yojana 2024maharashtra shasan yojana
OBC pravargasathi yojana
educational scheme
savitribai aadhar yojana marathi
Source:Mi udyojak

 

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. वेगवेगळय योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत आर्थिक स्वरुपाची मदत पोहचवली जाते. त्यामध्ये शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकर्य पासून ते अंगणवाडी सेविकापर्यंत आणि नवजात  बालकापासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत सर्वांचा समावेश असतो.

त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. आता OBC प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी एक नवी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत OBC विध्यार्थ्याला 60000 रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. या योजनेचे नाव आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना | या योजनेचा OBC विध्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे.

राज्य शासन मार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, वस्तीग्रहात प्रवेश न मिळालेल्या विध्यार्थ्यांना देण्यात येणारा भत्ता, स्वयंम व स्वाधारअशाप्रकारच्या योजनांमध्ये एकसमानता राहावी म्हणून हि योजना शासनाच्या इतर मागास भाहुजन विकास महामंडळा मार्फत सुरु करण्यात आली.Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |

राज्य शासना मार्फत विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 या प्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ” या शासनाच्या कल्याणकारी योजनेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या घरात किंवा परिसरात जे कोणी उच्च शिक्षण घेणारे आणि बाहेर गावी राहणारे विध्यार्थी असतील तर त्यांच्या पर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते विध्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतील. हि विनंती.

हे पण वाचा –

                      Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | New Update | उज्ज्वला गॅस योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |

                       Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |New | सरसकट कर्जमाफी योजना महाराष्ट्र 2024 |

 

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
योजनेची सुरवातमहाराष्ट्र शासन
विभागइतर मागास बहुजन विकास महामंडळ
लाभार्थीOBC  प्रवर्गातील विद्यार्थी
योजनेचा उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
मिळणारी आर्थिक मदत 60,000/- रु.प्रती वर्ष
अर्ज करण्याची पद्धत Online
योजनेची अधिकृत वेबसाइटmahadbt.maharashtra.gov.in

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | या योजनेसाठी पात्रता |

  1. विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |
  2. विध्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीयफ जातीचे  cast प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  3. अर्जदार विध्यार्थी हा ओबीसी, एससी किंवा एसटी प्रवर्गातील असावा.
  4. अर्जदार विध्यार्थी  महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  5. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
  6. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सदर करणे अनिवार्य राहील.
  7. या योजनेसाठी विध्यार्थ्याची निवड मेरीट लिस्ट द्वारे केली जाईल.
  8. ज्या विध्यार्थ्याने मागील शौक्षणिक वर्षामध्ये जास्त गुण मिळवले असतील ते विध्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
  9. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
  10. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

 

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | या योजनेसाठी शैक्षणिक निकष |

  1.  या योजने अंतर्गत लाभ घेणारा  विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  2. या योजनेसाठी अर्ज करताना विध्यार्थ्यास व्यावसायिक अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किमान ६०% किंवा या योजनेत ठरवोन दिल्याप्रमाणे गुण असणे आवश्यक आहे.Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |
  3. ओबीसी प्रवर्गातून संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना इयत्ता 12 वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
  4. 70% जागा व्यावसायिक तर 30% जागा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम या प्रमाणे प्रवेश संख्या या योजने अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी निश्चित केली आहे.
  5. घेतलेला अभासक्रम पूर्ण होईपर्यंतच निवडलेले विध्यार्थी या योजनेसाठी पत्र राहतील.
  6. मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय/संस्थ्येमध्ये तसेच मान्यताप्राप्त अभ्यासासाठी विध्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
  7. कोणत्याही एकाच शाखेच्या पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ विध्यर्थ्यास घेता येईल.
  8. या योजने अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | या योजनेचे इतर निकष |

  • या योजनेचा लाभ 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्षेच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विध्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेले विध्यार्थी हि पात्र असतील.
  • सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी शिक्षणात खंड पडलेले हि विध्यार्थी पात्र असतील, परंतु निश्चित केलेल्या वायोमार्यादेपेक्षा जास्त वय नसावे.Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |
  • या योजने अंतर्गत 5 वर्षाचा कालावधी उत्तीर्ण व अनुउत्तीर्ण असा गणण्यात येईल, यामध्ये अनुउत्तीर्ण कालावधीमध्ये या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही.
  • या योजने अंतर्गत प्रथा, द्वितीय, तृत्तीय व चतुर्थ असे प्रत्येकी 150, याप्रमाणे प्रती जिल्हा 600 विध्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विध्यार्थ्यास कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.तसेच ज्या विध्यार्थ्यास इतर मागास भाहुजन कल्याण विभागाच्या स्वयंम योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेणारा विध्यार्थी हा कोणती हि नोकरी आथवा व्यवसाय करणारा नसाव.
  •  सदर योजनेमध्ये फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  1.    आधार कार्ड
  2.   OBC प्रवर्गाचे cast certificet
  3.    कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  4.    विध्यार्थ्याचे बँक पासबुक
  5.    रहिवाशी दाखला Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |
  6.     भाड्याने राहत असल्याचा पुरावा ( नोटरी )
  7.     कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचे शपथपत्र
  8.     महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | योजनेतील अनुदानाचा तपशील |

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत विध्यार्थ्याच्या रहिवाशी ठिकाणावरून देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे :

मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांसाठी 

निवास  भत्ता20,000/- रुपये
भोजन  भत्ता32,000/- रुपये
निर्वाह भत्ता8,000/- रुपये
एकूण लाभ60,000/- रुपये

महानगरपालिका क्षेत्रासाठी| Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |

निवास  भत्ता15,000/- रुपये
भोजन  भत्ता28,000/- रुपये
निर्वाह भत्ता8,000/- रुपये
एकूण लाभ51,000/- रुपये

जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी

निवास  भत्ता12,000/- रुपये
भोजन  भत्ता२५,000/- रुपये
निर्वाह भत्ता6,000/- रुपये
एकूण लाभ43,000/- रुपये

Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 |

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अजून कोणतीही अर्ज प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे जेव्हा शासनाचा GR निघेल तेव्हा ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होईल.

त्यावेळी शासनाच्या अधिकृत website वर सर्व अर्ज भरण्याची proses सांगितली जाईल.  ऑनलाईन अर्ज निघाले तर अर्जदार विद्यार्थ्यांना इतर Scholarship Yojana प्रमाणे या योजनेचा अर्ज देखील MahaDBT संकेतस्थळा वरून स्वीकारला जाऊ शकतो.

1 thought on “Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | Good News | OBC च्या विध्यार्थ्याला मिळणार 60000 रुपये |”

Leave a Comment