लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ | Ladki Bahin Yojana | अर्ज न केलेल्या महिलांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार |

                                  लाडकी बहिण योजना |

Ladki Bahin Yojana
Apply online for ladki bahin Yojana
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana installment

Ladki Bahin Yojana
Apply online for ladki bahin Yojana
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana installment

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 3000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आत्तापर्यंत सात हप्त्यांमध्ये साडेदहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. Ladki Bahin Yojana

त्यामुळे योजनेची इतकी लोकप्रियता वाढलेली आहे ती या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाकडून ही पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारण अशा काही महिला आहेत, ज्यांना योजनेसाठी अर्ज करता आलेला नाही, तसेच ज्यांचे नुकतेच 21 वर्ष सुरू झालेला आहे, त्यांनी एकविसाव्या वर्षात पदार्पण केलेले आहेत. अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही, अशा महिलांसाठी अर्ज करण्यासाठी ही संधी देण्यात आलेली आहे.

ही मुदत किती दिवसांसाठी आहे ? कोणाला अर्ज करता येणार आहे ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आज तुमच्या खात्यात 2000 हजार रुपये होणार जमा | तुम्हाला मिळणार का नाही ? तुमचे नाव येथे चेक करा |

अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ |

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत वय वर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. पण ही योजना लागू झाली तेव्हा ज्या महिलांचे वय 21 पूर्ण झालेले नव्हते, परंतु आता ती 21 वर्षे पूर्ण झालेले आहे. अशा तरुणींची संख्या राज्यात मोठी आहे.या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी शासनाकडून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवीन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या महिलांना जर योजनेच्या लाभ देण्याचा शासनाकडून निर्णय झाल्यास या योजनेस नक्की मुदतवाढ मिळेल आणि अर्ज करून नाव नोंदणी करता येईल, असा नेहमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, पण लवकरच या निर्णयावर शिक्का मुहूर्त होईल अशी अपेक्षा आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात | तुमच्या खात्यात पैसे आले का ? असे तपासा स्टेटस |

कोणत्या वयोगटातील महिला लाभार्थींची संख्या जास्त |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वय वर्ष 21 ते 65 वयोगटात दरम्यानच्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येत होता. आतापर्यंतच्या या महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्या आकडेवारीनुसार लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वाधिक महिला या 30 ते 39 वर्षे वयोगटातील आहेत. एकूण लाभार्थींपैकी 29 टक्के महिला या 30 ते 39 वर्षे वयोगटातील आहेत, त्यानंतर 21 ते 29 वयोगटातील महिलांचा समावेश होतो, त्याही महिलांची संख्या 25.5 इतके आहेत.

तर 23.6% महिला या 40 ते 49 वर्ष वयोगटातील आहेत, तसेच 21 ते 39 वयोगटातील महिलांचे प्रमाण 78 टक्के आहे. तर 50 ते 65 वयोगटातील महिलांचे प्रमाण 22 टक्के आहे आणि 60 ते 65 वयोगटातील महिलांचे प्रमाण सुमारे पाच टक्के इतके आहे. Ladki Bahin Yojana

तर या आकडेवारीनुसार वय वर्ष 30 ते 39 वयोगटातील सर्वाधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती | 4000 हजार जागा | पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | पहा संपूर्ण माहिती |

‘ या ‘ महिला ठरणार अपात्र |

28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्यापैकी काही महिलांनी आणि निकषा बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे, हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणे बंद केले, तर अनेक महिला या आहेत की, त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहेत, अशा महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेले आहे. Ladki Bahin Yojana

राज्यात महिला व बालविकास  विभागात मेगा भरती | 18882 पदे भरणार | वाचा नक्की, कोणत्या पदासाठी होणार भरती |

Leave a Comment