बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती | Bank Of Baroda Bharti 2025 | 4000 हजार जागा | पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | पहा संपूर्ण माहिती |

                            बँक ऑफ बडोदा मेगा भरती |

Bank of Baroda bharti 2025
Bank of Baroda apprentice bharti
Bank of Baroda requirement
Government jobs
Bank jobs

Bank of Baroda bharti 2025
Bank of Baroda apprentice bharti
Bank of Baroda requirement
Government jobs
Bank jobs

नमस्कार, Bank of Baroda bharti 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती निघालेली आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला तरुण – तरुणींसाठी एक चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवलेले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मार्चपासून सुरू होणार आहे. इच्छुक तरुण-तरुणी या पदासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 11 मार्चपर्यंत आपले अर्ज करू शकतात.

बँकेने अप्रेंटिसच्या एकूण 4 हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवलेले आहेत. अप्रेंटिसची पदे देशाच्या विविध राज्यात भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दर महिना पंधरा ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान स्टायपेंड देण्यात येणार आहे.

त्यामुळे या पदासाठी आवश्यक पात्रता, अर्ज फी किती ? कागदपत्रे कोण – कोणती लागणार आहेत ? निवड प्रक्रिया कशी होणार ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

राज्यात महिला व बालविकास विभागात मेगा भरती | 18882 पदे भरणार | वाचा नक्की, कोणत्या पदासाठी होणार भरती |

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस पद भरती |

मित्रांनो, बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये अप्रेंटिस पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त भर जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण चार हजार रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा च्या अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीचे संधी मिळणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी ही दिली जाणार आहे. Bank of Baroda bharti 2025

लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी | 9 लाखहून अधिक महिलांना योजनेतून वगळले | नवीन नियम लागू |

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस भरती महत्वपूर्ण |

भरतीचे नाव –  बँक ऑफ बडोदा भरती 2025

भरती विभाग –  बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव –  बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण –  भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 600 रुपये
मागास \ राखीव प्रवर्ग – 400 रुपये

वेतनश्रेणी – 12000-15000

निवड प्रक्रिया – उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे. Bank of Baroda bharti 2025

अर्ज करण्याची मुदत – या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे.

महत्वाच्या links :

  1. भरतीची pdf जाहिरात – click here 
  2. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – click here 

आवश्यक कागदपत्रे |

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड \ मतदान कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • उमेदवाराचे स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी व इतर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

 

श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही ?

Leave a Comment