लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी | Ladki Bahin Yojana News | 9 लाखहून अधिक महिलांना योजनेतून वगळले | नवीन नियम लागू |

                                 लाडकी बहिण योजना |

Ladki Bahin Yojana news
Breaking news for ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana next installment
Ladki Bahin Yojana 8th installment
Ladki Bahin Yojana update

Ladki Bahin Yojana news
Breaking news for ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana next installment
Ladki Bahin Yojana 8th installment
Ladki Bahin Yojana update

नमस्कार, Ladki Bahin Yojana news मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेतून निकषाची पद्धत बदलून लाख महिलांना वगळले आहे. सरकारने योजनेअंतर्गत आलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू केली होती, त्यावेळी पाच लाख महिलांना या योजनेतून कमी करण्यात आले होते, त्यात आता आणखी चार लाख महिलांना वगळले आहे.

त्याचबरोबर लाभार्थी पात्र व्हायला हयात आहे की नाही ? हे देखील तपासले जाणार आहे. यासाठी दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांना बँकेत ई- केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे. याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे.

राज्यात महिला व बालविकास विभागात मेगा भरती | 18882 पदे भरणार | वाचा नक्की, कोणत्या पदासाठी होणार भरती |

” या ” महिलांना वगळले |

लाडकी बहिण योजनेच्या नियमानुसार इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 1000 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग विभागातून मिळणाऱ्या महिला आणि घरात चारचाकी वाहन असलेल्या 2.5  लाख महिला असून, त्यांना देखील या योजनेतून शासनाने वगळण्यात आले आहे.

शासनाकडून 945 कोटी रुपयांची बचत |

लाडकी बहिणी योजनेच्या निकषाची पूर्तता न करणाऱ्या 9 लाखहून अधिक महिलांचे नाव कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या या महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे माहिती समोर आलेली आहे. Ladki Bahin Yojana news

श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही ?

Ladki Bahin Yojana News | नवीन निकष लागू |

राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारकडून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा , यासाठी काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थी हयात आहे की नाही ? हे देखील तपासले जाणार आहे. त्यासाठी ई – केवायसी केली जाणार आहे.

दरवर्षी होणार ई- केवायसी |

लाडक्या बहिणींना आता दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान लाभार्थी महिलांना बँकेत ई- केवायसी करून, हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे. शिवाय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे, यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेच्या कुटुंबाची इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासली जाईल. Ladki Bahin Yojana news

याशिवाय ज्या महिलांचे अर्जावरील नाव आणि बँकेतील नावात तफावत आढळून आली आहे, यासाठी अर्जाची फेर तपासणी केली जाणार आहे. अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हास्तरावर हे तपासणी करण्यात येणार असून, निकषात नाव असणाऱ्या महिलांची नावे कमी केली जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी 3 कोटीच्या खर्चाला मान्यता | सरकारचा मोठा निर्णय | GR आला |

Leave a Comment