लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin Yojana new rules
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana new gr
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana
नमस्कार, Ladki Bahin Yojana update महायुती सरकारने राज्यातील निवडणुकीपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महा 1500 हजार रुपये लाभ देण्याचे सरकारने घोषित केले.
या लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत 7 हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. या अंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 10 हजार 500 रुपये एवढा निधी सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आलेला आहे. याच योजनेसाठी शासनाकडून आणखी एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय अंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
हा 3 कोटीचा निधी नेमका कोणत्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे ? याचा लाडक्या बहिणींना काय फायदा होणार ? याची सविस्तर माहिती आपण लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
राजपत्र ( गॅझेट ) नोंदणी करण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज | आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क जाणून घ्या, संपूर्ण माहिती |
योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटी रुपयांची मंजुरी |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहचावी, म्हणून सरकार आता लाडकी पहिली योजनेचा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही प्रचार करणार आहे. त्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत गरजूंनी, खेडेगावातील महिलांना ही योजना कळावी, म्हणून राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, या संदर्भातील GR ही राज्य सरकारने जारी केलेला आहे. Ladki Bahin Yojana update
लाडकी बहिणी या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या आराखड्या आणि त्याकरता होणाऱ्या खर्चासाठी 3 कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे, असं जीआर मध्ये म्हटला आहे. सोशल मीडियावरील खर्चासाठी 1.5 कोटी आणि डिजिटल मीडियावरील खर्च साठी 1.5 कोटी अशा एकूण 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाई अर्ज करायचाय ? असे तयार करा मोबाईलवरून तुमचे प्रोफाईल |
लाडक्या बहिणींसाठी सरकारचा निर्णय |
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कामाला गती मिळावी, यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी कार्यालयीन वापरासाठी आवश्यक असणारे संगणक, प्रिंटर तसेच आवश्यक साहित्य खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महिला व बाल विकास विभाग, मुंबई. आयुक्त महिला व बालविकास पुणे आणि जिल्हा व महिला विकास बालविकास अधिकारी कार्यालय अशा एकूण राज्यातील 38 कार्यालयामध्ये 596 संगणक आणि 76 प्रिंटर तसेच स्कॅनर व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
महिलांना नक्की काय फायदा होणार ?
राज्यातील बऱ्याच पात्र महिलंच्या या अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अशा महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे, तसेच शासनाकडून महिलांना लाभ वितरण करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासाठी हि मदत मिळेल संबंधित कार्यालयांमध्ये संगणक तसेच आवश्यक खरेदी केल्यामुळे पात्र असणाऱ्या महिला यांना व्यवस्थित लाभ विक्रीत करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल व महिलांना सुरळीत लाभ विक्रीत केला जाईल. Ladki Bahin Yojana update
पात्र असणाऱ्या महिलांना लाभ व्यवस्थित वितरित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे या शासन निर्णय यातून दिसून येत आहे.