Ration Card E – KYC | रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी | 15 तारखेपर्यंत ई – केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत | वाचा सविस्तर |

                                     रेशन कार्ड आपडेट |

Retion card e kyc
Ration card new rules
Ration card
Ration card ekyc update
E kyc last date for retion card

Ration card e kyc
Ration card new rules
Ration card
Ration card ekyc update
E kyc last date for retion card

नमस्कार, Ration Card E – KYC | राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब व गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. मात्र या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा, यासाठी आता ई – केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. तुमची ई – केवायसी पूर्ण झाली नसेल, तर लवकरात लवकर ती पूर्ण करा. अन्यथा तुमचे शिधापत्रिका वरील लाभ बंद होतील.

ई – केवायसी करण्यासाठी शासनाकडून आता 15 फेब्रुवारी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच्या आत लवकरात लवकर आपली ई – केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया.

शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना | त्यासाठी सुरू केले एकच ” ॲप “, संकेतस्थळ | विविध योजनांचे लाभ सुलभपणे मिळणार |

Retion Card E – KYC | ई – केवायसी ची गरज |

सरकारने ई – केवायसीचा महत्वाचा उद्देश केवळ पात्र लाभार्थ्यापर्यंत शिधा पोहोचवणे, हा ठेवलेला आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांना हटवून, अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. यामुळे मोफत शिधापत्रिकाधारकांना, गरजूंपर्यंत योग्य तो लाभ पोहोचण्यास मदत होईल.

15 फेब्रुवारी पर्यंत करा ई – केवायसी |

राज्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्याचे ईकेवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे. याकरता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्त भाव दुकान धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून आणि त्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण, ई – केवायसी करावयाची आहे. Ration card e kyc

सदर प्रक्रिया 15 फेब्रुवारी पर्यंत करावयाची असल्याचे लाभार्थ्यांनी जवळच्या रास्त भाव दुकान धान्य दुकानांमध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई- केवायसी करावी. Ration Card E – KYC |

” अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ | दिव्यांगांना मिळणार मोफत ” फिरते वाहन | संपूर्ण माहिती |

ई- केवायसी केली नाही, तर 15 फेब्रुवारी नंतर धान्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्पस लाभ घ्यावा. या संदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदार यांनी 15 फेब्रुवारी पूर्वी शंभर टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

रेशन कार्ड ई – केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे |
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड ई- केवायसी फॉर्म Ration Card E – KYC |

महिन्याच्या 15 तारखेच्या आत धान्य वाटप करावे |

जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेस अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धन्य वाटप पूर्ण करावे, अशी सक्त सूचना देण्यात येत आहेत. Ration Card E – KYC |

तसेच वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही राष्ट्रभाव दुकानांमध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानांमध्ये ई- केवायसी करून घ्यावे, अन्यथा आपल्या गावी रास्त भाव धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी, असे सांगण्यात आलेले आहे. Ration card e kyc

” त्या ” लाडक्या बहिणीचे अर्ज होणार बाद | घरोघरी पडताळणीला झाली सुरुवात | वाचा सविस्तर |

Leave a Comment