शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना | Single window scheme for farmar | त्यासाठी सुरू केले एकच ” ॲप “, संकेतस्थळ | विविध योजनांचे लाभ सुलभपणे मिळणार |

                                     एक खिडकी योजना |

Single window scheme for farmar
Single window scheme
Maharashtra government single window scheme
Farmers scheme Maharashtra govt
Ek khidki Yojana

Single window scheme for farmar
Single window scheme
Maharashtra government single window scheme
Farmers scheme Maharashtra govt
Ek khidki Yojana

नमस्कार, Single window scheme for farmar राज्यातील विविध योजना, त्यांचे नियम, लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळावेत, त्यासाठी मार्गदर्शक असे एकच ॲप आणि पोर्टल आता राज्य शासनाकडून तयार केले जाणार आहे. एक खिडकी योजनेच्या धरतीवरील हे ” ॲप ” आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळवून देण्याचे काम करील, यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून. हे ॲप बनवण्यासाठी कृषी विभागाने नुकतीच एक समिती स्थापन केलेली आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ एक खिडकी योजनेतून देण्यासाठी राज्य सरकारकडून एक शेतकरी ॲप आणि पोर्टल सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिर्डीत केली होती. याच योजनेच्या ॲप आणि पोर्टल निर्मितीसाठी राज्य सरकारने समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे.

अर्थसंकल्पात धन धान्य कृषी योजनेची घोषणा | त्याच बरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली |

कृषी विभागाबद्दल स्वतंत्र माहिती |

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती आणि नोंदणी, अर्जा करण्यासाठी सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संगणक प्रणाली, महाॲग्री, डीबीटी परवाना अधि विविध संकेतस्थळ आणि ॲप वापरली जातात. मात्र प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र पद्धती ॲप आणि संकेतस्थळाच्या वापराने शेतकऱ्यांना वापर व उपयोग करणे अवघड जाते.

त्यामुळे या योजनेचा फायदा घेणे, हे अवघड जाते. या पार्श्वभूमीवर आता एक खिडकी योजनेच्या धर्तीवरील एकच ॲप आणि संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे असे ॲप आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती, अर्ज नोंदी आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळवून देण्याचे काम करेल. Single window scheme for farmar

दिव्यांगांसाठी गुड न्यूज | मोफत मिळणार ” फिरते वाहन ” | अर्ज प्रक्रिया सुरू | संपूर्ण माहिती |

Single window scheme for farmar | ॲप निर्मितीसाठी स्थापन समिती |

राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये पाच सदस्य असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक समितीचे अध्यक्ष आहेत, तर बाळासाहेब ठाकरे राज्य कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त संचालक गोरंटीवार, धाराशिव चे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी रवींद्र माने सदस्य आहेत. Single window scheme for farmar

अशाप्रकारे राज्यात लवकरच शेतीविषयक सर्व योजनांची माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून त्या बद्दल जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी त्याची सर्व कामे सुलभ व जलद गतीने पार पडू शकणार आहे. त्याच बरोबर राज्यातील महिलांसाठी महिला कृषी विद्यापीठ तयार करणार असल्याचेही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

” त्या ” लाडक्या बहिणीचे अर्ज होणार बाद | घरोघरी पडताळणीला झाली सुरुवात | वाचा सविस्तर |

Leave a Comment