” त्या ” लाडक्या बहिणीचे अर्ज होणार बाद | Ladki Bahin Yojana New Update | घरोघरी पडताळणीला झाली सुरुवात | वाचा सविस्तर |

                                लाडकी बहिण योजना |

Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana news
Bank seeding for ladki Bahin Yojana
Mazi ladki bahin Yojana

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana news
Bank seeding for ladki Bahin Yojana
Mazi ladki bahin Yojana

Ladki Bahin Yojana New Update |

नमस्कार, राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली महत्त्वाची योजना म्हणजे ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ‘ होय. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहिण योजने मुले मोठे यश मिळाले आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी जर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवून, ती रक्कम 2100 रुपये देणार, असे आश्वासन महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात करण्यात आले होते.

परंतु अद्याप या योजने अंतर्गत 2100 रुपये मिळालेले नाहीत. मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये जमा होणार, असे आश्वासन महायुतीच्या नेत्याकडून देण्यात आले आहे. तत्पूर्वी लाडकि बहिणी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहिण योजनेतील नियमांमध्ये न बसणाऱ्या त्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत, त्यासाठी घरोघरी पडताळणीला राज्यात सुरुवात झालेली आहे.

दिव्यांगांसाठी गुड न्यूज | मोफत मिळणार ” फिरते वाहन ” | अर्ज प्रक्रिया सुरू | संपूर्ण माहिती |

तसे पाहता केल्या काही दिवसापासून लाडकी बहिण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहेत. त्यातच आता लाडके बहिणीचे टेन्शन आणखी वाढणार आहे. जर तुमच्या घरी चार चाकी वाहन असेल, तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana New Update |

” त्या ” बहिणींचा लाभ रद्द होणार |

लाडकी बहिण योजनेंतर्अंगत आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पडताळणी केली जाणार आहे. आजपासून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन लाडक्या बहिणीची पडताळणी करणार आहेत. या पडताळणीत जर तुम्ही एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असाल आणि तुमच्या पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असेल, तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या नावावर चारचाकी असल्याचे निष्पन्न झाले, तर तुम्हाला लाडके बहिणी योजनेच्या लाभ रद्द केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात ही पडताळणी केली जाणार आहे.

अर्थसंकल्पात धन धान्य कृषी योजनेची घोषणा | त्याच बरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली |

21 लाख बहिणींचे अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यात |

लाडकी बहिण योजने साठी पुण्यात 21 लाख 11 हजार 991 बहिणीचे अर्ज केले होते, तसेच संपूर्ण राज्यातून अडीच कोटीहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या होत्या, मात्र या योजनेत निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक होती. ती संख्या कमी करण्यासाठी पुन्हा पडताळणी केली जाणार आहे, तसेच या योजनेचा लाभ महिलांना मिळावा. याची अंमलबजावणी करताना त्याचा ताण सरकारी तिजोरीवर येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. Ladki Bahin Yojana New Update |

Ladki Bahin Yojana New Update | अर्जाची छाननी बाकी |

दरम्यान महिला बालकल्याण विभागा कडे या योजनेसाठी अर्ज केलेल्या पैकी राज्यातील अनेक अर्जाची अद्याप छाननी बाकी आहे, येत्या काही दिवसांनी छाननी पूर्ण करावी, त्यातून कोणत्या अर्जदार रद्द करायचे आणि कोणते अर्ज मंजूर करायचे ? याचा निर्णय घ्यावा. त्यानंतरच अंतिम यादी ठरवावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर | महत्त्वाच्या 10 घोषणा | कोणाला काय मिळाले ? पहा सविस्तर |

Leave a Comment