महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाई अर्ज करायचाय ? Apply Online MAHA DBT | असे तयार करा मोबाईलवरून तुमचे प्रोफाईल |

                       महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाई अर्ज |

Apply online maha Dbt
MAHA Dbt subsidy scheme
Profile for Maha Dbt
Farmers scheme for Maha Dbt
Maha Dbt subsidy scheme for krushi vibhag

Apply online maha Dbt
MAHA Dbt  subsidy scheme
Profile online for Maha Dbt
Farmers scheme for Maha Dbt
Maha Dbt subsidy scheme for krushi vibhag

नमस्कार, Apply online maha Dbt महा डीबीटी मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये ट्रॅक्टर अवजार असतील, विहिरीसाठी अनुदान असेल, ट्रॅक्टर असेल, छोटी – मोठी यंत्र असतील, क्षेत्र शेतकरी पात्र असूनही या योजनेसाठी अर्ज करत नाहीत.

आता तुम्ही म्हणाल महाडीबीटी साठी अर्ज कसा करायचा ? याबद्दल आम्हाला माहिती नाही. आत्तापर्यंत पण महाडीबीटीवर शेतकऱ्यांचे प्रोफाइल कसं करायचं ? हे कोणीही सांगितलेले नाही. विशेष म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोफाईल महाडीबीटी या पोर्टल वरती तयार करू शकता. प्रोफाइल अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतं.

प्रोफाइल केल्याशिवाय ऑनलाइन अर्ज महाडीबीटीच्या कुठल्याही योजनेसाठी करता येत नाही. त्यामुळे या योजनेसाठी प्रोफाइल कसं तयार करायचं तेच आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडकी बहीण योजना बंद ? कारण काय ? या अफवेनंतर आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण |

प्रोफाईल तयार करण्यासाठी या स्टेप फॉलो करा |

  • मोबाईल मध्ये गुगल ओपन करा केल्यानंतर, आता त्यामध्ये महाडीबीटी फार्मर लॉगिन असं टाईप करून सर्च करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर महाडीबीटीचं पोर्टल ओपन होईल.
  • इथं ‘ अर्जदार आणि लॉगिन करा ‘ यावरती क्लिक केलेलं आहे.
  • आता उजव्या बाजूला दिसणाऱ्या नवीन अर्जदार नोंदणी वरती या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय.
  • तुमच्या समोर आता एक नवीन पेज ओपन होईल, त्यानंतर अर्जदारचं नाव टाकायचं, त्यानंतर तुम्हाला तुमचा password टाकायचा आहे.तुमचा password हा स्ट्रॉंग असला पाहिजे. तो पासवर्ड एखाद्या कागदावरती सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता
  •  आता खाली ईमेलच्या आयडीच्या या प्रकारे या ईमेल आयडी टाकायचा आहे आणि तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
  • त्यासाठी ई-मेल आयडी टाका मग ईमेल वरती स्वच्छता तपासणारे ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी पाठवल्यानंतरच खाली ईमेल आयडी तपासण्यासाठी ओटीपीच्या रकार्‍यात ओटीपी टाकून समोर दिसणाऱ्या हिरव्या रंगाची ईमेल आयडी ओटीपी तपासावरती क्लिक करा.
  • आता स्क्रीन वरती वर तुम्हाला ओटीपी सत्यापन यशस्वी झाल्याचं नोटिफिकेशन येईल, त्याला पुन्हा ओके म्हणून पुढे जा.
  • पुढे गेल्यानंतर मोबाईल नंबर टाका, त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ची सत्य त्यावर सुद्धा म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर वरती पण एक ओटीपी पाठवल्याचं नोटिफिकेशन येईल त्यावर क्लिक करा.
  • मोबाईल क्रमांकाच्या ओटीपी तपासावरती क्लिक करून ओटीपी तपासून घ्यायचाय म्हणजेच व्हेरिफाय करून घ्यायचाय. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर त्याचे नोटीफिकेशन येईल, त्यावर क्लिक करा. Apply online maha Dbt
 रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी | 15 तारखेपर्यंत ई – केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत | वाचा सविस्तर |
  •  तुमची बेसिक नोंदणी आता पूर्ण झालेली असेल, म्हणजे तुम्हाला एक वापर करता आयडी मिळालेला आहे. आता तुम्ही वापर करता आयडी वापरून लॉगिन करू शकता.
  • त्यानंतर लॉगिन करून पुन्हा वेबसाईटला यायचं, तिथं प्रोफाईल स्थिती दाखवली जाते त्याखाली कृपया इथे क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक करायचंय.
  • आता तुमच्या समोर वैयक्तिक माहिती मध्ये तुमचा आधार, नाव, ईमेल, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख व वय हे आलेला असेल कारण आपण नवीन नोंदणी करताना याबद्दलची माहिती तिथं दिलेली होती.
  • आता फक्त तुम्हाला पहिलं नाव आणि वडील व पतीचे नाव या व्यक्तीची नाव आहेत ती टाकायची आहेत.
  • खाली आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का ? होय किंवा नाही. असे टाका.
  • आता यामध्ये तुम्हाला जात निवडायची आहे, त्यामध्ये जात वर्गवारी मध्ये ऑप्शन आहेत.
  • त्यानंतर वैयक्तिक अपंगत्व असेल तर, होय किंवा नाही, असं निवडायचंय.
  • त्यानंतर खाली तुमचा आधार लिंक बँकांचा आहे का ? हे भरा.
  • त्यानंतर तुमची बँक अकाउंट संपूर्ण माहिती भरा,जसे कि, बँक खाते क्रमांक टाकायचे, आयएफसी कोड ई.
  • आपल्याला आता पत्त्याबद्दल तुमची माहिती भरायची आहे. त्यामध्ये जिल्हा, तालुका आणि गाव इ.
  • त्यानंतर जमिनीचा तपशील आपल्याला द्यावा लागणार आहे.
  • त्यामध्ये जिल्हा तालुका गाव निवडून घ्यायचा आहे, त्यासोबतच खाली आठ येईल, खाते क्रमांक टाकायचा आहे, तुमची जमीन किती आहे ? ते कृषी जमीन क्षेत्र रकान्यात टाकायचे. नवीन हेक्टर आणि आर मध्ये लिहायची त्यानंतर सातबारा तपशील द्यायचा आहे.
  • गट क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक टाकायचा आहे. जो काही असेल तो तुमच्या जमिनीची मालकी वैयक्तिक आहे आणि किती आहे त्यासोबतच संयुक्त किती आहे ते लिहायचंय.
  • आता तुमची सगळी माहिती तपासून जमिनीचा तपशील जतन करा. या हिरव्या रंगाच्या रकमेवरती तुम्हाला क्लिक करायचंय ? आता हे क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीन वरती क्लिक करा.
  • जमिनीची माहिती यशस्वीपणे भरलेली आहे, आता पुढे जा वरती क्लिक करा. Apply online maha Dbt
  • तुमची प्रोफाइल पूर्ण म्हणजे 100% भरलेली असेल आता तुम्ही महाडीबीटीच्या योजनेसाठी अर्ज करायला तयार आहात.
बांधकाम कामगार नवीन नोंदणी सुरु , कोणकोणती कागदपत्रे लागणार ? जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

Leave a Comment