SBI Requirement 2024 | स्टेट बँक भरती |
नमस्कार, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एका अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 पदांसाठीची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
स्टेट बँकेने भरतीचे अधिकृत अधिसूचना जाहीर केलेली आहे. यानुसार उमेदवारांसाठी 14 सप्टेंबर 2024 पासून बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाली आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत विविध श्रेणीमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर अशा पदांच्या जवळपास 1511 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोंबर 2024 अंतिम तारीख आहे.
पण या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ? पगार किती असणार ? अर्ज प्रक्रिया कशी असणार ? याबाबतचे सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
SBI requirement 2024 | सविस्तर माहिती |
रिक्त जागा तपशील :
मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर साठी 1511 रिक्त जर्जनांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यानुसार विविध विभागांमध्ये डेप्युटी मॅनेजर ( सिस्टम ) आणि असिस्टंट मॅनेजर ( सिस्टम ) नियुक्ती केली जाईल. त्याचा तपशील पुढील प्रमाणे :
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations – 412
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery – 187
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations 80
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect 27
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security – 07
- असिस्टंट मॅनेजर (System) – 798
शैक्षणिक पात्रता :
अर्जदार उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअर, आयटीआय, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये B.tech, MCA असणे आवश्यक आहे.
तसेच Tech and MSC पदवी असणे गरजेचे आहे, पण प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी भरतीचे अधिकृत जाहिरात वाचावी.
Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |
वयोमर्यादा :
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 21 ते 25 वर्ष आणि कमाल 30 ते 35 वर्षा असणार आहे.
SBI Requirement For Salary |
रिपोर्टर मॅनेजर पदासाठी उमेदवारांना तर 64,820 ते 93, 960 रुपये वेतन दिले जाईल, तर असिस्टंट मॅनेजर 48 हजार 480 ते 85 हजार 920 रुपये दिले जाईल.
अर्ज फी :
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील.
तर SC/ ST/ PWD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यासाठी 4 ऑक्टोंबर 2024 अंतिम तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट :
WWW. SBI.CO.IN यावर तुम्ही अर्ज करू शकता.
Document List For SBI Requirment 2024 |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जन्माचा दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- अनुभव असल्याचा दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
1 thought on “SBI Requirement 2024 | स्टेट बँकेत 1500 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती | हेच उमेदवार करू शकतात अर्ज | पगार 93 हजार |”