Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार योजना |
Bandhkam kamgar Yojana
Bandkam kamgar Yojana land purchase grand apply in Marathi
Land purchase subsidy scheme
Bandkam kamgar Yojana 2024 online apply
Bandkam kamgar Yojana benefits
नमस्कार मित्रांनो,Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या 32 प्रकारच्या योजनांचा लाभ हा बांधकाम कामगारांना दिला जातो. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच सुद्धा दिला जातो. तसेच कामगारांची जी काही पेटी असते, ती सुद्धा दिली जाते. त्याचबरोबर कामगारांच्या मुला-मुलींना लग्नासाठी खर्च सुद्धा दिला जातो.
अशा प्रकारच्या भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती ही देण्यात येत असते. परंतु त्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे असते.
ती जर तुम्ही नोंदणी केलेली असेल, तर तुम्हाला बांधकाम कामगार योजना अंतर्गत स्वतःच घर बांधायचे असल्यास ? घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदान किती? त्यासाठी पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत? याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
SBI Requirement 2024 | स्टेट बँकेत 1500 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती | हेच उमेदवार करू शकतात अर्ज | पगार 93 हजार |
Bandhkam Kamgar Yojana | जागा खरेदीसाठी अनुदान |
Bandhkam kamgar Yojana बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून 50 हजार रुपयांची मदत मिळत होती, पण आता कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान दिले जात आहे.
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला जर स्वतःचे घर बांधायचे असेल? त्यासाठी जागा आवश्यक नसेल, तर तुम्हाला या योजनेंतर्गत लाभ घेता येतो. परंतु त्यासाठी तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
ही योजना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नसणाऱ्या बांधकाम कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, जागा खरेदी करण्यासाठी प्रथम तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून करावी लागेल.
ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते.
या आधी जागा खरेदीसाठी बांधकाम कामगारांना 50 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जात होते, पण ती आट वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आता एक लाख पन्नास हजार रुपये मिळत आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. Bandhkam kamgar Yojana
तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त एक रुपयात बांधकाम कामगार नोंदणी करू शकता आणि नोंदणी केल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्थसाह्य मिळते.
‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ?
Bandhkam Kamgar Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- सरकारी कॉन्ट्रॅक्ट आणि ग्रामसेवक यांची सही किंवा शिक्का असणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र
1 रुपयात आशी करा बांधकाम कामगार योजनेत नोंदणी |
- प्रथम बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तिथे कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकून prossed to form वर क्लिक करा.
- त्यानंतर 1 रुपया पेमेंट करून अर्ज submit करा. Bandhkam kamgar Yojana