महानिर्मिती विभाग अंतर्गत भरती |
Mahanirmiti Bharti Maharashtra
Apply online for mahanirmiti Bharti
Download PDF format for mahanirmiti Bharti
Document list for mahanirmiti Bharti
Mahanirmiti Bharti pdf download
नमस्कार,Mahanirmiti Bharti Maharashtra महानिर्मिती विभाग अंतर्गत महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील महानिर्मिती या विभागात राबवण्यात येणार आहे. ही भरतीची प्रक्रियेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे. राज्यातील पात्र व नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नोकरीची ही संधी असल्याने अंतिम दिनांक च्या आत आपले अर्ज सादर करावेत.
‘ तंत्रज्ञ ‘ या पदांसाठी हि भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानिर्मित हा राज्यातील एक नामांकित विभाग आहे. उमेदवारांना या विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याबरोबरच एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांसाठी हि एक चांगली संधी आहे.
महानिर्मिती विभाग अंतर्गत येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये दहावी पास उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करावेत, तसेच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 26 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? शैक्षणिक पात्रता काय ? वयोमर्यादा किती ? अर्ज शुल्क किती असणार आहे ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |
Mahanirmiti Bharti Maharashtra | सविस्तर माहिती |
रिक्त जागा – एकूण जागा 800 आहेत.
पदाचे नाव – महानिर्मित अंतर्गत विविध पदांसाठी हि भारती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण अथवा आय टी आय पास उमेदवार ( सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा )
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.
मुलाखत दिनांक – 26 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे.
पगार – 34555/- रुपये
अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही. Mahanirmiti Bharti Maharashtra
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज केलाय ? तुमचा अर्ज मंजूर की पेंडिंग | पहा अर्जाचे स्टेटस |
आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत |
- महानिर्मित अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी प्रथम भरतीचे अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- तसेच आपला अर्ज योग्य व अचूक भरावा. अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज लिंक वर जाऊन उमेदवारी अर्ज पाठवायचे आहेत. Mahanirmiti Bharti Maharashtra
महत्वाच्या links |
- भरतीची अधिकृत जाहिरात PDF – येथे क्लिक करा
- अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा