महिला बचत गट शासकीय योजना 2024 | Good News | Mahila Bachat Gat Loan Maharashtra |

महिला बचत गट शासकीय योजना 2024 | Mahila Bachat Gat Loan Maharashtra |

Mahila bachat gat shaskiy yojana 2024bachat gat yojana
maharashtra shasan yojana
mahilansathi yojana
Source : Esakal

mahila bachat gat loan maharashtra

नमस्कार मित्रानो, आपल्या घरात स्त्री म्हटलं  कि, ” चूल आणि मूल ” एवढीच चाकोरीबद्ध व्याख्या होती. हे अपना पाहिलेलेच आहे. स्त्रीने स्वताच्या पायावर उभ राहवून आत्मनिर्भर झालेलं पूर्वी भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला पटत नव्हत. पण आता चित्र बदलताना दिसतंय. आज प्रत्येक क्षेत्रात महिलावर्ग पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. त्यामुळे स्त्री या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व स्वयंपूर्ण झालेल्या दिसतात.

याच महिला वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी शासन नेहमी वेगवेगळ्या योजना अखात असते. त्यामध्ये “महिला बचत गट शासकीय योजना ” ( mahila bachat gat loan maharashtra ) हि योजना महिला व्यावसायिकांना चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे.

या केंद्र व राज्य शासन योजने अंतर्गत महिलांना स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहय्य केले जाते. आता कित्येक महिला या योजनेतून स्वताचा व्यवसाय सुरु करीत आहेत. त्यामुळे त्या स्वतंत्र व आत्मनिर्भरझाल्या आहेत .

महिला बचत गट शासकीय योजनेचे स्वरूप |

मित्रानो, महिला बचात गट शासकीय योजना हि योजना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे राबविली जात आहे. या योजने अंतर्गत गरीब, मागास ,शेतकरी तसेच अल्पसंख्याक समाजातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यमुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.

महिला बचात गट शासकीय योजने अंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 5 ते 20 लाखापर्यंत चे कर्ज शासनामार्फत उपलब्ध करून दिले जाते. या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 % एवढा आहे. तसेच परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षे एवढा आहे. या योजनेतून बचात गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज दिले जाते.

 

  • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
  • राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी रुपये 25,000 हजार आहे.

 

 

महिला बचत गट शासकीय योजना | वाचकांना नम्र विनंती |

चला तर मित्रानो , आज आपण या लेखात महिला बचत गट शासकीय योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा , तसेच तुमच्या परिवारातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायला सांगा. जर तुमच्या परिसरात कोणी महिला असतील ,त्यानाही हि माहिती द्या आणि आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते हि या योजनेचा लाभ घेतील.

 

योजनेचे नावमहिला बचत गट शासकीय योजना २०२४
 योजनेचे लाभार्थीबचत गटातील महिला
योजनेची सुरुवातकेंद्र व राज्य शासन
लाभआर्थिक सहय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

महिला बचत गट शासकीय योजना चे उद्दिष्ट | mahila bachat gat loan maharashtra

  •  ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • या  योजना अंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे. mahila bachat gat loan maharashtra
  •  महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजने अंतर्मगत महिलांचे जीवनमान सुधारणे
  • या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा  उद्देश आहे.
  • या योजनेतून  बचत गटातील गरीब,होतकरू,परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
  • बचात गटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे. mahila bachat gat loan maharashtra
  • बचात गटातील  महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेची सुरुवात राज्यातील महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
हे पण वाचा –  Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | Good News | श्रावण बाळ निराधार अनुदान योजना |

                New | Saur krushi Pump Yojana Maharashtra | 2024|Good News | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |

महिला बचत गट शासकीय योजनेची  वैशिष्ट्य |

  • या योजने ची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
  •  लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी कर्आज पुरवठा करण्लेयासाठी  हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे. mahila bachat gat loan maharashtra
  • या योजनेअंतर्गत बचात गटातील  महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
  • हि योजना बचत गटातील महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल  घडवून आणण्यासाठी  महत्वपूर्ण ठरेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे तसेच कमी कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे.
  • या योजनेतून  महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
  • बचात गटातील  महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील. mahila bachat gat loan maharashtra
  • राज्यातील बचात गटातील  महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • महिलांचा  आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
  • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी व्याज दराने  कर्ज उपलब्ध होईल.
  • या योजनेत  कमी व्याज दरात म्हणजेच 4% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  •  कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.

 

Mahila Bachat Gat loan Maharashtra चे लाभार्थी |

  • महाराष्ट्र राज्यातील  महिला बचत गटातील सर्व  महिला या योजनेचे लाभार्थी आहेत.

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत दिले जाणारे कर्ज

  •  महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज या योजने अंतर्गत उपलब्ध  करून दिले जाते.

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत व्याज दर

  • राज्यातील  महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारला जातो.

महिला बचत गट शासकीय योजनेचे फायदे | mahila bachat gat loan maharashtra |

  • या  योजना अंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो. mahila bachat gat loan maharashtra
  • राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बचात गटातील  महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • बचात गटातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांन  मुख्य प्रवाहात आणले जाते.
  • या योजनेअंतर्गत बचात गटातील  महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिला बचात गट शासकीय योजनेतून महिलांना स्वतःच्या घराजवळच उद्योग सुरु करण्याची संधी उपलब्ध होईल.
  • बचात गटातील  आर्थिक सहाय्यामुळे महिलांमधील उद्योजकास प्रोत्साहन मिळेल.
  • महिलांना स्वावलंबी बनण्यास या योजनेमुळे मदत होईल.

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

महिला बचत गट शासकीय योजना चे नियम व अटी |

mahila bachat gat loan maharashtra |

  • फक्त  महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच  या योजनेचा लाभ दिला जाईल.mahila bachat gat loan maharashtra
  • या  योजना अंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते , परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील 5% रक्कम भरावी लागेल.
  •  बचतगट स्थापन होऊन किमान 02 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल आशा महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.mahila bachat gat loan maharashtra
  • या योजनेत कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग 4 महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे.
  • योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व रक्कम  लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल.
  • या योजनेत अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी  महिला दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाईल.mahila bachat gat loan maharashtra
  • या योजनेसाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्जदार महिलेला स्वतःच्या बँकेचा तपशील देणे गरजेचे आहे.
  • या योजने अंतर्गत  महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
  • या योजनेत  जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 3 वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे.
  • या  योजना अंतर्गत अर्थसहाय्य किमान 5,3,2 वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या महिला बचत गटास दिले जाईल
  • या योजनेत महिला बचत गटांनी त्यांचे बचतीच्या संबंधात लेख्यांच्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या असाव्यात.
  •  गटामधील सर्व महिलांची यादी सोबत जोडणे आवश्यक राहील.
  • बचत गटाच्या पॅनकार्डची प्रत जोडणे आवश्यक राहील.mahila bachat gat loan maharashtra
  • या योजने अंतर्बगत गटामार्फत करत असलेल्या व्यवसायाचा तसेच त्यापासून मिळत असलेल्या मासिक उत्पन्नाचा तपशिल सोबत जोडणे आवश्यक राहील.
  • बचात गटाच्या व्यवसायासाठी  वापरात असलेल्या जागेबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.
  • बचत गटाच्या बँक पासबुकची खाते सुरु केल्यापासून आजतागायत प्रती सोबत जोडणे आवश्यक राहील,
  • महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये किमान 10,000/- रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे .
  • या योजनेतून मिळालेल्या  निधीचा उपयोग महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या उद्योगाच्या/व्यवसाच्या सक्षमीकरणाकरीता करण्यात यावे.
  • या प्रकारचे अर्थसहाय्य एकदाच गटाला मिळू शकेल.mahila bachat gat loan maharashtra
  • अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिका-याने प्रमाणित केलेली असावीत.

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदाराचे  आधार कार्ड
  • अर्जदाराचे   रेशन कार्ड
  • अर्जदाराचा  रहिवाशी पुरावा
  • अर्जदाराचे  जन्म प्रमाण पत्र
  • अर्जदाराचा  उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • अर्जदाराचा  बँकेचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • अर्जदाराचा  अर्ज अपूर्ण असल्यास तो  रद्द केला जातो.
  • अर्जात  खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जादराने  कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याचा बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्ज रद्द करण्यात येतो .
  • एकाच व्यक्तीने  दोन वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द करण्यात येईल.

महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत |

  • लाभार्थी  महिलेला सर्वात प्रथम नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला बचात गट  कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • किंवा आम्ही खाली अर्ज डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक  कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे. [Mahila Bachat Gat Yojana maharashtra ]

Leave a Comment