मतदान ओळखपत्रावरील फोटो अपडेट |
Voter ID card update photo
Online update photo for voter ID card
Apply for voter ID card
Voter ID card in Marathi
Correction in voter ID card
नमस्कार, Voter ID card update photo लवकरच राज्यात महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका सुरू होत आहेत आणि निवडणुका म्हटलं की, मतदार कर्त्याकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
मतदान ओळखपत्र भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्य असते. वेळेस आणि ओळखपत्र हे वैद्य फोटो ओळखपत्र म्हणून मतदान ओळखपत्राचा वापर केला जातो. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला मतदान करायचे असेल ? तर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असावे लागते.
आधार कार्ड च्या आधी मतदान ओळखपत्र ही सर्वात महत्त्वाची ओळखपत्र म्हणून वापरले जात होते. आताही पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल ? ड्रायव्हिंग लायसन हवे असेल ? वयाचा पुरावा हवा असेल, तर त्यासाठी मतदान ओळखपत्राचा वापर केला जातो.
परंतु बऱ्याचदा वोटर आयडी कार्डवर फोटो स्पष्ट दिसत नाही. अशावेळी फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच बऱ्याचशा नागरिकांना याबद्दलची प्रोसेस माहिती नसेल, तर आज आपण या लेखा मध्ये ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या फोटो कसा अपडेट करायचा ? Voter ID card update photo याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज ?
फोटो अपडेट करण्यापूर्वी महत्वाची नोंद |
पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे तो 3.5 सेमी रुंद आणि 4.5 सेमी उंच असावा. या फोटोचे रिजोल्यूशन 300 डीपीआय पेक्षा जास्त असावे, तसेच फोटोमध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे. त्याचबरोबर आधार कार्ड किंवा ड्राइविंग लाइसेंस किंवा पॅन कार्ड किंवा इतर वैद्य ओळखपत्र तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सबमिट करावे लागतील.
अर्ज केल्यानंतर फोटो अपडेट करण्याचा साठी जवळपास 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो. वोटर आयडी कार्डवरील इतर माहिती अपडेट करण्यासाठी करेक्शन इन वोटर आयडी त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करता येतो.
या पद्धतीने तुम्ही फोटो अपडेट करू शकता |
- वोटर कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी सर्वात प्रथम नॅशनल वोटर सर्विस पोर्टलच्या वेबसाईटवर जा.
- यानंतर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा.
- लॉग इन केल्यावर home स्क्रीन दिसेल, तिथे तुम्हाला करेक्शन इन पर्सनल डिटेल्स हा पर्याय दिसेल, तिथे क्लिक करा.
- त्यानंतर फॉर्म 8 हा पर्याय निवडा. तेथे तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता. वरती भाषा बदलण्याचा पर्याय असेल.
- आता फॉर्ममध्ये जी माहिती मागितली आहे, ती सगळी माहिती अचूक भरा. त्यामध्ये तुम्हाला राज्य, विधानसभा मतदारसंघाचे नाव, जिल्हा ही माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुम्हचे नाव, सिरीयल नंबर, ओळखपत्र क्रमांक ही माहिती भरावी लागेल.
- यानंतर खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला दुरुस्तीसाठी इतर पर्याय दिसतील. तुम्हाला जर फोटो बदलायचे असेल ? तर फोटोच्या ऑप्शन वर क्लिक करा.
- यानंतर ब्राउझर वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा नवीन फोटो सिलेक्ट करून अपलोड करावा लागेल.
- फोटो अपलोड केल्यानंतर सर्वात खाली मोबाईल नंबर व ईमेल आयडी तसेच जागेचे नाव भरण्यास सांगितले जाईल.
- हे सर्व तपशील भरल्यावर कॅप्चा कोड एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- हा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला स्क्रीन मध्ये रेफरन्स नंबर दिसेल, तो लिहून घ्या. Voter ID card update photo
- या रेफरन्स नंबरच्या मदतीने तुम्ही केलेल्या आपलिकेशनचे स्टेटस तपासू शकता, एप्लीकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर, ई-मेल आयडी वर मेसेज येईल.
- या पद्धतीने तुम्ही नवीन फोटो apload करू शकता.