Maza ladka Bhau Yojana Online Apply |
Maza ladka Bhau Yojana online apply
Mukhymantri maja ladka bhau Yojana
Apply online ladka bhau Yojana
Ladka Bhau Yojana last date
Document list for ladka Bhau Yojana
नमस्कार मित्रांनो, Maza ladka Bhau Yojana online apply महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
त्याचप्रमाणे राज्य शासनामार्फत राज्यातील बेरोजगार तरुणांना मदत करण्याच्या उद्देशाने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली होती. या योजनेचे नाव माझा लाडका भाऊ योजना होय. या अंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिना दहा हजार रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य करून मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार होते.
तुम्ही जर महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेला माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेऊ इच्छिता, तर त्यासाठी पात्रता काय ? कागदपत्रे काय लागणार आहेत ? त्यांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लग्नाची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी कशी करावी ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता | संपूर्ण माहिती |
नक्की काय आहे लाडका भाऊ योजना |
राज्य सरकारकडून राज्यातील तरुण युवाकांचे भविष्य घडवण्यासाठी Maza ladka Bhau Yojana online apply माझा लाडका भाऊ योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार युवा विद्यार्थ्यांना रोजगाराशी जोडण्यासाठी मोफत व्यवसायिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जातील.
प्रशिक्षणासोबतच बारावी उत्तीर्ण युवकांना दर महिना 6000 रुपये आणि डिप्लोमा धारक यांना 8000 हजार रुपये आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दर महिना 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या योजनेद्वारे सरकारने पात्र युवा विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी कारखाना किंवा कंपनीत अप्रेंटिसशिप करायची योजना केली आहे. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळेल व त्याचा आधार घेतली असल्यास पुढे जाऊ नोकरी मिळण्यात मदत होणार आहे.
लाडका भाऊ योजनेचे फायदे |
- या योजनेअंतर्गत अर्जदार व पात्र तरुणांना एक वर्षासाठी कारखाना किंवा कंपनीमध्ये ट्रेनिंग दिले जाईल.
- ही संपूर्ण रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे पाठवली जाईल.
- या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तरुणांना स्वतःचा खर्च करण्यासाठी मदत होईल.
- या योजनेअंतर्गत ट्रेनिंग घेणाऱ्या तरुणांना दरम्यान 6 ते 10 हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड शासनाकडून दिला जाईल.
- या योजन मुळे तरुणांमध्ये कौशल्य विकासाला चालना मिळेल.
- योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित अर्जदाराला कंपनीत नोकरी देखील मिळू शकते. Maza ladka Bhau Yojana online apply
कोतवालाच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ | ग्रामरोजगार यानाही होणार फायदा | Kotwal mandhan vadh | काय आहे शासन निर्णय पहा |
Maja ladka Bhau Yojana | आवश्यक पात्रता |
- लाडका भाऊ योजनेसाठी फक्त तरुणांना अर्ज करता येणार आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षांनी कमाल 35 वर्ष असावे.
- किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असावी.
- अर्जदारांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही भत्ता योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डची लिंक केलेले असावे.
आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- वयाचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
Maja ladka Bhau Yojana Online Apply |
- माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला प्रथम महास्वयम https://rojgar.mahaswayam.gov.in/ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेज वर असणाऱ्या रजिस्टर ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या समोर न्यू पेज ओपन होईल, त्या पेजवर व्हेरिफाय अ मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आपल्या समोर अजून एक पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- त्यानंतर तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- नंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी केल्यानंतर तुमच्या लॉगिन तपशील असं लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवर विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो, तो ओटीपी टाका.
- अशाप्रकारे तुम्ही लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. Maza ladka Bhau Yojana online apply